19/11/2025
आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की , सालाबादप्रमाणे यंदाही
*वामनराव मेगा प्रीमिअर लीग (WMPL'25)-3.0*. *पर्व तिसरे*
अंडर आर्म डे- नाईट टर्फ क्रिकेट स्पर्धा *रविवार दिनांक २१ डिसेंबर २०२५* रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
1️⃣ प्रवेश फी:- ३०००/- ₹
2️⃣ संघ- १०
3️⃣ प्रथम पारितोषिक - रोख रक्कम व आकर्षक चषक🏆
4️⃣ द्वितीय पारितोषिक - रोख रक्कम व आकर्षक चषक🏆
5️⃣ मालिकावीर व सामनावीर
6️⃣ उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज
*नियम व अटी:-*
१) सामना ५ षटकांचा असेल.
२) प्रत्येक संघा मध्ये ९ खेळणारे व काही राखीव खेळाडू असतील.
३) पंचाचा निर्णय अंतिम राहील.
४) स्पर्धेत फेरबदल करण्याचा सर्वस्वी अधिकार आयोजकांकडे राहील.
५) प्रत्येक संघाला दिलेल्या वेळेच्या अर्धा तास अगोदर हजर राहणे आवश्यक आहे.
६) संघ उशिरा आल्यास प्रतिस्पर्धी संघाला गुण दिले जातील.
*सूचना:- संघातील सर्व खेळाडू वा.मु.मा.वि शाळेतील माजी विद्यार्थी व एकाच बॅच मधले असावेत. एस. एस. सी. मार्क्सशीट/सर्टिफिकेट अनिवार्य असेल.*
*संघांतील कुठलाही खेळाडू कुठल्याही क्षणी टीम च्या बॅच चा नसल्याचा आढळल्यास संघ पूर्णपणे टुर्नामेंट मधून बाद करण्यात येईल.*
*कृपया संघाची नोंदणी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रवेश फी सहित संपर्क करून निश्चित करावे.*
चेतन पारकर 📞9769313713
प्रशांत कदम 📞9870343080
*स्पर्धेचे ठिकाण : नीलम सुप्रीमो टर्फ, केळकर कॉलेज जवळ, मुलुंड पूर्व*