Shri Govind Bal Mandir Vidhyalaya- SGBM Highschool

Shri Govind Bal Mandir Vidhyalaya- SGBM Highschool श्री गोविँद बाल मंदिर विद्यालय

05/02/2015

उद्या दिनांक :-०६/०२/२०१५ ( शुक्रवार ) रोजी दादर पश्चिम(स्टेशनजवळ ) , छबिलादास गल्ली मधील धुरू सभागृहात संध्याकाळी ६ वाजता मराठी शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाची सभा आयोजित केली आहे.
मराठी भाषा संवर्धन समिती द्वारे ...श्री भालचंद्र नेमाडे येणार आहेत अशी माहिती आहे ..तरी जास्तीत जास्त सदस्यांनी या सभेला हजर राहावे हि आग्रहाची विनंती .खूप महत्वाचे ठरेल ...
....Admin SGBM

27/01/2015
WISH YOU ALL A HAPPY DIWALI
22/10/2014

WISH YOU ALL A HAPPY DIWALI

मंगळामुळे लग्ने तुटणार्या आणि अमावस्येला कामे टाळणार्या देशाचे " मंगलयान" 64 कोटी किलोमीटर प्रवास करून अमावस्येच्या शुभ ...
24/09/2014

मंगळामुळे लग्ने तुटणार्या आणि अमावस्येला कामे टाळणार्या देशाचे " मंगलयान" 64 कोटी किलोमीटर प्रवास करून अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर मंगळावर उतरले आहे .
४५० कोटी रूपये इतक्या कमी खर्चातील आणि १००% भारतीय बनावटीचे हे यान आहे . हा प्रकल्प म्हणजे ISRO चे भारतावर उपकार आहेत , यश लाभले तर भारताला ३०० बिलीयन डॉलर्सची बाजारपेठ खुली होणार आहे .
जगभरातून मंगळासाठी राबविलेल्या 51 अवकाश मोहिमांपैकी 27 मोहिमा अपयशी ठरल्या आहेत. आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि युरोपियन देशांनाच मंगळ मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण करता आल्या आहेत.
ISRO संचालकांचा [email protected] हा मेल ऍड्रेस , तुमच्या करोडो शुभेच्छा पोहचुद्यात ज्यामुळे त्यांना हुरूप आणि यश येईल .

जय विज्ञान ....
जय भारत. .....
जय तंत्रज्ञान.....

23/09/2014

Please complete all bank transactions by 29th September......

As 30th & 1st will be half year closing.... banks are working but may not be able to do all transactions.
2nd is Gandhi Jayanti Holiday
3rd is Dassera Holiday
4th is Saturday half day and backlog of last twodays.
5th is Sunday
6th is Bakari Idd holiday...

So complete your Bank work by 29th or wait till 7-8 October.

21/09/2014

कान खोल के सुन ले तू बिलावल तेरे चेहरे का खोल बदल देंगे ।
इतिहास ही क्या हस्ती है
पूरा का पूरा भूगोल बदल देंगे
धारा हर मोड़ बदल के गुजरेगी लौहोर से गंगा
इस्लामाबाद की छाती पे फहरेगा भारतका तिरंगा
दफनाने को तुम को कोई कबरीसतान नहीं होगा
कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा।।।

|| जय हिन्द ||

Friends it's a weekend aheadDrive safePlease do not mix drink and drive
20/09/2014

Friends it's a weekend ahead
Drive safe
Please do not mix drink and drive

जिन जवानों पे फेंकते थे पत्थर ....आज वही तुम्हारे गुलिस्तां बचा रहे है !! कहाँ गये गीदड़ों के वो झुण्ड !!आज ये ही शेर-ए-ह...
08/09/2014

जिन जवानों पे फेंकते थे पत्थर ....
आज वही तुम्हारे गुलिस्तां बचा रहे है !!

कहाँ गये गीदड़ों के वो झुण्ड !!
आज ये ही शेर-ए-हिंदुस्तान तेरे काम आ रहे है ...

नमन
भारतीय जवानो को .......

05/09/2014

विसरलो नाही मी
तळव्यावरची जांभळी खूण
फोकाचा तो जाड व्यास
गणित म्हणजे काय अजून?

इतिहासाच्या सनावळी
एकाखाली एक शंभर ओळी
खाडाखोड केलीत तर
जाळ काढेन कानाखाली

शुद्धलेखन अलंकार
निबंधाचा साँल्लिड त्रास
वहीवरती लाल भोपळे
ओणवे रहा एक तास

आम्ल आणि अल्कली
सारी अक्कल बुडाली
शिवाय होती ठरलेली
शिव्यांची लाखोली

पाढे जर चुकलात तर
पायाखाली तुडवीन
कोंबडीचे पाय काढलेत तर
वहाणेने बडवीन

शीत वारे उष्ण वारे
इकडून तिकडे वाहून गेले
आमचे सारे बालपण
त्यांच्या संगे उडून गेले

गुरुजींच्या भितीमुळे
आपसूक शिकत गेलो
फटके खाल्ले थोडेफार
कणखर मात्र बनत गेलो

आयुष्यातले स्थैर्य
पाच आकडी पगार
कुणामुळे मिळाला
हा सुखी संसार?

ब्रॅडेड शूज घेताना
तुटकी वहाण आठवते
कुणास ठाऊक कशासाठी
पापणी थोड़ी ओलावते!

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

SGBM - Page Admin

15/08/2014

जय हिंद

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पा...
31/03/2014

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण.

माझ्या समस्त लाडक्या मित्र आणि मैत्रिणींना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा...

Admin- SGBM Page

Address

Andheri East
Mumbai
400069

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Govind Bal Mandir Vidhyalaya- SGBM Highschool posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Govind Bal Mandir Vidhyalaya- SGBM Highschool:

Shortcuts

Share

Category