RSS - STUDY ROOM
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from RSS - STUDY ROOM, Education, Mumbai.
24/11/2020
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रेरित
अभ्यासिका (Study Room) मुंबई
अभ्यासिका म्हणजे काय?
🔸 मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात सध्या माणसांना रहाण्याची योग्य सोय नाही आहे.
विभागात असणारी लोकांची छोटी घरे आणि या घरांमध्ये अभ्यास करताना विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात
घेऊन अभ्यासिका स्थापन करण्यात आल्या.
🔸 अतिशय शांत ,शिस्तबद्ध ,वेळेचे काटेकोरपणे होणारे पालन व ईथे राबविले जाणारे विविध उपक्रम (वार्षिक स्पर्धा महोत्सव , हस्तलिखित ,Carrier Guidance) अशा गोष्टींमुळे अभ्यासिका हे एक अभ्यासासाठी उत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते.
🔸खास वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासिकेचे संपुर्ण व्यवस्थापन हे अभ्यासिकेत प्रवेश घेतलेले विद्यार्थी स्वतः करतात.
🔸अभ्यासिकेमध्ये फक्त शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी नसून MPSC/UPSC अशा स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करण्यास देखील विद्यार्थी येतात आणि अपेक्षित यश मिळवतात.
🔸१० वी १२ च्या विद्यार्थ्यांना Carrier संदर्भात योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळत असते.
🔸 अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्याच्या अंगातील काही गुणांना वाव देवून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ईथे केले जाते
मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघा मार्फत चालविल्या जाणाऱ्या अभ्यासिका व मोबाइल नंबर 👇🏻👇🏻👇🏻
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे🙏🏻
📚 (आपण हि माहिती शेअर करावी) 📚
*जय हिन्द* *जय भारत*
28/09/2020
*अभ्यासिका कुछ नियमों का पालन कर,चार गज दूरी बनाकर शुरू की गयी है।*
📚 *अभ्यासिका नियम* 📚
📍अभ्यासिका 2 बॅच मधे चालेल.
सकाळ 7.00 ते दुपार 3.00
दुपार 3.00 ते रात्री 10.00
📍अभ्यसिकांमधे *फक्त प्रतिबॅच 5 विद्यार्थ्यांना प्रवेश* देण्यात येत आहे.
📍अभ्यासिकेला एक दिवस साप्ताहिक सुट्टी (रविवार सोडून) असेल,
🔮 प.पु. डॉ. हेडगेवार अभ्यासिका
विक्रोली पार्कसाईट,
*विक्रोली पश्चिम*
🔮 स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासिका
वर्षा नगर,
*विक्रोली पश्चिम*
🔮 सन्मित्र अभ्यासिका
सर्वोदय नगर,
*मुलुंड पश्चिम*
🔮 श्री गुरुजी अभ्यासिका
मुलुंड कॉलोनी,
*मुलुंड पश्चिम*
इछुक विद्यार्थ्यांनी व्हाट्सएप्प करा
*8108079176*
04/03/2020
#मुंबई
20/09/2019
🚩 *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ*
🍁 अभ्यासिका प्रचार अभियान
20 नोव्हेंबर से 27 नोव्हेंबर
👉 *20 सप्टेंबर को आज शाम 5 से 9 के बिच* हम सोशिअल मीडिया पर जादासे जादा लोगोंतक अभ्यासिकाकी जाणकारी भेजेंगे तथा उसे वायरल करेंगे।
📚📚 *आपसे अनुरोध है की आप इस प्रचार अभियान मे बढ चढ कर हिस्सा ले।*
🙏🙏🙏🙏🙏🙏
🔮 *सोशिअल मीडिया*
♦ अभ्यासिका जाणकारी ब्रॉडकास्ट लिस्ट बनाकर उसने डाले।
♦ व्हाट्सअप्प स्टेटस पर रखे।
♦ सभी ग्रुप मे भेजे।
♦ फेसबुक पर पोस्ट करे।
♦ विद्यार्थी, शिक्षक, प्रोफेसर, प्रतिष्ठित नागरीकों तक यह जाणकारी पाहुचाये।
धन्यवाद 🙏🙏
17/09/2019
स्वामी विवेकानंद अभ्यासिका को 20 साल पूर्ण हुये।
28/08/2019
🚩 राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित
-🍁 विनामूल्य अभ्यासिका 🍁-
🔮 FREE - FREE - FREE 🔮
🔮 FREE - FREE - FREE 🔮
*अपेक्षित विद्यार्थी - 10 वी ते 15 वी*
वरील सर्व अभ्यासिकांमध्ये 10 वी ते 15 वी मधील विद्यार्थ्यांना *25 ऑगस्ट ते 30 ऑक्टोबर दरम्यान* परीक्षा कलावधीत अभ्यासिकेत *विनामूल्य प्रवेश* देण्यात येत आहे.
⌛⌛ *मर्यादित जागा* ⌛⌛
👉 आवश्यक कागदपत्र
आधार कार्ड झेरॉक्स व एक फोटो.
👆👆👆👆👆👆👆
*आप यह महत्वपूर्ण जाणकारी विद्यार्थी, शिक्षक, प्रोफेसर तथा प्रतिष्ठित नागरीकों तक भेजीये।*
*धन्यवाद 🙏🏼*
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Website
Address
Mumbai
Opening Hours
| Monday | 7am - 10pm |
| Tuesday | 7am - 10pm |
| Wednesday | 7am - 10pm |
| Thursday | 7am - 10pm |
| Friday | 7am - 10pm |
| Saturday | 7am - 10pm |
| Sunday | 7am - 10pm |