BNES

BNES मातृभाषेतून शिक्षण म्हणजे विषयाचे ?

30/06/2025
Precious Moment
02/04/2025

Precious Moment

☘️🌹🙏🏻
26/02/2025

☘️🌹🙏🏻

23/10/2024

23/10/2024

बीमानगर एज्युकेशन सोसायटी तर्फे रोशनी शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन 💐
25/09/2024

बीमानगर एज्युकेशन सोसायटी तर्फे रोशनी शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन 💐

बीमा नगर एज्युकेशन सोसायटी तर्फे आपण सर्वांना हरतालिका तृतीया च्या मंगलमय शुभेच्छा..!
06/09/2024

बीमा नगर एज्युकेशन सोसायटी तर्फे आपण सर्वांना हरतालिका तृतीया च्या मंगलमय शुभेच्छा..!

बीमा नगर एज्युकेशन सोसायटी    ७८ वा स्वातंत्र्यदिन    ...भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्यदिन सोहळा बीमा नगर एज्यू...
24/08/2024

बीमा नगर एज्युकेशन सोसायटी
७८ वा स्वातंत्र्यदिन
...भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्यदिन सोहळा बीमा नगर एज्यूकेशन सोसायटीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर कामगिरी केलेले ब्रिगेडियर अजित श्रीवास्तव या सोहळ्याला प्रमुख अतिथी लाभले.संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त पालक व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन तसेच विशेष असे मुंबई उपनगरात प्रथमच *आंतरशालेय मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.या स्पर्धेत बोरिवलीतील बहुसंख्य शाळांनी उत्स्पूर्थपणे सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी यासाठी क्रिडादालनाचे उद्घाटन यावेळी राष्ट्रीय टेनिसपटू समीर भाटे व अब्दुल वारूणकर यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी *मेधावी नातू,विनायक कुलकर्णी,भाग्यश्री महाले,अनघा भावे,अशोक गोसावी व माजी विद्यार्थीउपस्थित होते.
-बीमा नगर एज्युकेशन सोसायटी

  FIT BHARAT MARATHON 15th AUGUST 2024 # INDEPENDENCE DAY #
13/08/2024

FIT BHARAT MARATHON 15th AUGUST 2024 # INDEPENDENCE DAY #

Address

Dr Vasudev Shrungi Road
Mumbai
400103

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918591216998

Alerts

Be the first to know and let us send you an email when BNES posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to BNES:

Shortcuts

Share

Category