ASMI Career

ASMI Career Your Pathway to Medical & Engineering Success!

Be ready with all required documents.
30/09/2022

Be ready with all required documents.

Celebration 8 Glorious Years ❤️❤️❤️
03/09/2022

Celebration 8 Glorious Years ❤️❤️❤️

03/09/2022
Check your Score with OMR And Official Answer key If you want to challenge then this notification is very important for ...
31/08/2022

Check your Score with OMR And Official Answer key
If you want to challenge then this notification is very important for you

NEET UG OMR Update
31/08/2022

NEET UG OMR Update

NEET UG 2022 Result Update
26/08/2022

NEET UG 2022 Result Update

🛑Zoom वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन सेमिनार🛑👉 2022 ची प्रवेश प्रक्रिया काय असेल?👉 खुल्या राज्यांसाठी अर्ज कसा करावा?👉 2022 ...
21/08/2022

🛑Zoom वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन सेमिनार🛑

👉 2022 ची प्रवेश प्रक्रिया काय असेल?
👉 खुल्या राज्यांसाठी अर्ज कसा करावा?
👉 2022 ची अपेक्षित कटऑफ आणि फी काय असेल?
👉 शेवटच्या क्षणाचा त्रास टाळण्यासाठी तुम्हाला प्रवेशासाठी तयार ठेवावी लागणारी कागदपत्रे?
👉 मला सर्व वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेची अस्सल माहिती कोठे मिळेल?

तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही आयोजित करीत आहोत झूम सत्र, कृपया खालील तपशील शोधा:

झूम लिंक: https://us02web.zoom.us/j/85133642097?pwd=QmlBNVFxVTdrVG1IMTdmMGtZZS82UT09

मीटिंग आयडी: 851 3364 2097
पासकोड: 014879

तारीख: 21 ऑगस्ट, 2022
वेळ: सकाळी ११
मार्गदर्शन हे मराठी मधून केले जाईल

दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेत चुका करतात आणि त्यांचा प्रवेश गमावतात. तुम्हाला अशा चुकांची जाणीव करून देण्यासाठी आणि प्रक्रियेत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही हा सेमिनार आयोजित करत आहोत. त्यामुळे आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपणास अनिवार्यपणे उपस्थित राहावे. सेमिनार सर्वांसाठी मोफत आहे

टीम अस्मि करिअर
7410019074

🔴मेडिकल प्रवेश प्रक्रीया मार्गदर्शन @सातारा🔴देशभरात मेडिकलच्या 🏫 जागा वाया जातात असं आपण ऐकतो👩‍⚕️आणि त्याच वेळीविद्यार्थ...
21/08/2022

🔴मेडिकल प्रवेश प्रक्रीया मार्गदर्शन @सातारा🔴

देशभरात मेडिकलच्या 🏫 जागा वाया जातात असं आपण ऐकतो👩‍⚕️

आणि त्याच वेळी

विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळत नाही हेही ऐकतो🧑‍⚕️

ह्याचाच परिणाम विद्यार्थी देशाबाहेर शिकायला जातात.😔

पण जर का आपल्याच देशात योग्य फी मध्ये ऍडमिशन मिळाले तर ??? 😃🤩

- योग्य प्रवेश प्रक्रीया माहित नसणे
- कॉलेज बद्दलची अपूर्ण माहिती
- फी,कट ऑफ याचे अज्ञान
- वेळच्यावेळी मेडिकल ऍडमिशन अलर्ट न मिळणे
- नवीन NMC पॉलिसीचे परिणाम

इत्यादी बऱ्याच कारणामुळे विद्यार्थ्याने केलेली मेहनत वाया जाते 😓 आणि तो चांगले मेडिकल कॉलेज गमावून बसतो.

असे आपल्या बाबतीत घडू नये म्हणून -

अस्मि करियर, सातारा शहारामध्ये घेऊन येत आहे

🔴मेडिकल प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनार🔴

वार व दिनांक : रविवार २१ ऑगस्ट २०२२
वेळ : सकाळी ११.०० वाजता
ठिकाण :
किसनवीर हॉल ,पवई नाका, सातारा

टीप :शक्य तितक्या विद्यार्थाना आणि पालकांना हा मेसेज पाठवा ,जेणेकरून मेडिकलला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सेमिनारचा ऍडमिशन प्रक्रियेसाठी उपयोग होईल.

सेमिनार पूर्णपणे मोफत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 7410019074

टीप :
१.सेमिनार वेळेत सुरु होईल.
२.सेमिनार पूर्णपणे मोफत आहे.
३.ज्याही विद्यार्थी पालकांना ह्या आधी झालेल्या मेडिकल ऍडमिशन मार्गदर्शन सेमिनारला उपस्थित राहता आलेले नाही त्यांच्यासाठी ही संधी उपलब्ध आहे.

आपले विनीत 🙏🏻 ,

टीम अस्मि करियर
7410019074

Happy Janmashtami 🙏🏻
19/08/2022

Happy Janmashtami 🙏🏻

24/07/2022

Kerala Medical Registration started once again | Golden opportunity for 450 to 500 scoring students

Address

A/42, Silver Astra, JB Nagar Circle, Andheri East
Mumbai
400059

Alerts

Be the first to know and let us send you an email when ASMI Career posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to ASMI Career:

Shortcuts

Share