18/10/2023
Call : 8767704129
1st to 10th, SSC & CBSE students with parents counselling..Test series, E learning available.
18/10/2023
Call : 8767704129
03/09/2023
संपूर्ण महाराष्ट्रातील ५वी ते १० वी च्या विद्यार्थी पालकांसाठी सुपरमाईंड प्रस्तुत स्कॉलरमाईंड उपक्रमात सखोल पेपर चेकिंग करून दुरुस्त करून देण्यात येते त्यामुळे % मध्ये हमखास वाढ होते.पाहिली चाचणी झाली आहे अवघड गेली आहे नां मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा : गौरी निमकर 8767704129 / 7447416668.
17/06/2023
आपला पाल्य दहावीत आहे का❓
*यंदाच्या वर्षी उत्तम गुणवत्ता मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांची अभ्यासपद्धती व अभ्यासाच्या सोप्या ट्रिक्स जाणून घेण्यासाठी व पाठयपुस्तक लेखकांना भेटण्यासाठी जरूर अटेंड करा.* दहावीच्या एसएससी बोर्डाच्या इंग्रजी, सेमी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी विनामूल्य सेमिनार
*"लक्ष्य - दहावी"*
*गुरुवार २९ जून २०२३, सकाळी १० वा.*
*छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर(प)*
🔖 उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्यास मिळणार दहावीच्या अभ्यासासाठी उपयुक्त *"बेस-बिल्डींग" प्रश्नपत्रिका संच विनामूल्य_ नोंदणी आवश्यक*👇
https://rb.gy/ggcmd
आयोजक : *सुपरमाईंड, पुणे*
*पाठ्यपुस्तक लेखकांकडून उत्तम गुणवत्तेचे तंत्र जाणून घेण्याची अमूल्य संधी*
@वर्षाच्या सुरुवातीपासून अभ्यासाचे नियोजन @पाठ्यपुस्तकाची ओळख @पैकीच्या पैकी मार्क मिळविण्याच्या सोप्या ट्रिक्स @पालकांचा सहभाग@टेन्शन फ्री दहावी
वक्ते :👇
*डॉ. सुलभा विधाते*(विज्ञान)
*डॉ. जयश्री अत्रे*(गणित)
पाठ्यपुस्तक मंडळ सदस्या
*सुवर्णा कऱ्हाडकर*(भाषा)
*अर्चिता मडके*(अभ्यासतंत्र)
अधिक माहितीकरिता संपर्क : Gauri Nimkar
8767704129
"लक्ष्य - दहावी" 10th English, Semi, Marathi (For Students, Parents & Teachers)
13/06/2023
Contect : 8767704129
07/06/2023
Coungrtultions to all students 💐🍫
07/06/2023
| Monday | 11am - 7pm |
| Tuesday | 11am - 7pm |
| Wednesday | 11am - 7pm |
| Thursday | 11am - 7pm |
| Friday | 11am - 7pm |
| Saturday | 11am - 7pm |