19/09/2026
मराठी विज्ञान परिषद आयोजित
विनामूल्य ऑनलाइन साप्ताहिक कार्यक्रम
'विज्ञान तरंग'
विषय: समुद्रातील वादळे
सादरकर्ते: कॅप्टन सुनील सुळे
सोमवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२६ - दुपारी ४ ते ४ :४०
ZOOM माध्यमावर ऑनलाईन सादर होणार आहे.
सहभागी होण्यासाठी कार्यक्रम लिंक:
https://us06web.zoom.us/j/84247237475?pwd=BTcAsrMg6mUQB6Q1JVmjRhjqNhy2az.1
अथवा खालील मिटिंग आयडी पासकोड वापरावा.
Meeting ID: 842 4723 7475
Passcode: 732290
अधिक माहितीकरीता 9969100961 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा.