02/09/2021
वंचित बहुजन युवा आघाडी युवा संवाद मेळावा आणि मुलाखाती ०४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० स्थळ:- डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर
जास्तीत जास्त युवक/युवतीनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
आपला
प्रविण मा, सोनवणे
कुलाबा तालुका अध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी
15/08/2020