05/08/2025
'लो. टिळक पुण्यतिथी 'निमित्त सु.प्र.संघ आयोजित आंतर शालेय स्पर्धेत सुविद्यालय, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळविले.
वक्तृत्व स्पर्धा-
कु. विधी आंजर्लेकर- प्रथम क्रमांक
कु. सांन्वी बावकर - तृतीय क्रमांक
चित्रकला स्पर्धा-
कु. खुश्विका नारकर - तृतीय क्रमांक
सूर्यनमस्कार स्पर्धा-
कु. प्रतिका जाधव- द्वितीय क्रमांक
कु. सुहासिनी नासे - तृतीय क्रमांक
या सुयशामुळे आमचे विद्यार्थी ढालीचे मानकरी ठरले.
सर्वांचे हार्दिक अभिनंदन!
03/03/2024
Please be aware of the fake accounts being created in the name of Suvidya Prasarak Suvidya Prasarak Sangh
02/12/2023
सु. प्र. संघाचे सुविद्यालय, प्राथमिक विभागातील इ. ४ थी तील ' ओम पुजारी ' विद्यार्थ्यास ' संस्कृती संवर्धन गीतगायन ' स्पर्धेत ' द्वितीय क्रमांक ' प्राप्त. ओमचे हार्दिक अभिनंदन!💐💐
12/10/2023
सुविद्या प्रसारक संघाचे मनोहर हरिराम चोगले विद्यालय पूर्व प्राथमिक विभागातील बालवर्गातील मुलांना आज निसर्गाच्या सानिध्यात नेऊन निसर्गाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. मुलांना वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फुले दाखवून त्यांचे उपयोग सांगण्यात आले.
निसर्ग देवतेची आरती करून प्रतिज्ञा आणि घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुले बागेत मनसोक्त खेळली.