Prabhu Seminary School

Prabhu Seminary School INFORMATION/NEWS ABOUT PRABHU SEMINARY SCHOOL-BHAIJIVANJI LANE GIRGAON Secondary School-Marathi Medium

26 Jan. 2022 Republic Day Flag Hoisting at Prabhu Seminary School.
27/01/2022

26 Jan. 2022 Republic Day Flag Hoisting at Prabhu Seminary School.

29/07/2020

माध्यमिक शालांत परीक्षेत ९२% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व सर्व कर्मचारी वर्ग यांचे मनपूर्वक अभिनंदन. पूढील शिक्षणासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा.

16/11/2019

दुःखद बातमी.......

आपल्या शाळेचे मुख्याद्यापक श्री. पुकळेसर यांचे अल्पश्या आजाराने आज सकाळी सांगली येथे त्यांच्या घरी दुःखद निधन झाले. शाळेचे विश्वस्थ, कार्यकारीमंडळ, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर वर्ग ह्यांचा तर्फे त्यांना श्रद्धांजली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही सर्वांतर्फे मनापासून प्रार्थना.

शाळेबद्दल नितांत आस्था प्रेम असणा-या काही दान शूर देणगीदारांच्या देणगीतून शाळेतील वर्गांचे डीजीटल क्लासरूममधे रूपांतरण क...
29/08/2019

शाळेबद्दल नितांत आस्था प्रेम असणा-या काही दान शूर देणगीदारांच्या देणगीतून शाळेतील वर्गांचे डीजीटल क्लासरूममधे रूपांतरण करण्यात आले. त्या प्रसंगाचे फोटो. देणगीदारांनी नावे न घालण्याची अट घातल्यामूळे नावे दिली नाही आहेत. संस्थेच्या वतीने देणगीदारांचे मन:पूर्वक आभार.
सचिव- प्रदीप नवलकर.
मो: ९८३३९८६७३०

शाळेचे माजी विद्यार्थी, शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष,  शिवसेनेचे स्थानिक उप विभाग प्रमुख माननिय श्री. शिवाज...
01/08/2019

शाळेचे माजी विद्यार्थी, शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष, शिवसेनेचे स्थानिक उप विभाग प्रमुख माननिय श्री. शिवाजी रहाणे ह्यांच्या तर्फे दर वर्षी होणारा विद्याथ्यांसाठी वह्यावाटपाचा कार्यक्रम जूलैमध्ये त्यांच्या हस्ते करण्यात आला.

दिंडीचे फोटो अपलोड.
18/07/2019

दिंडीचे फोटो अपलोड.

आषाढी एकादशी निम्मित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी १२.०७.१९ रोजी काढलेली दिंडी
12/07/2019

आषाढी एकादशी निम्मित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी १२.०७.१९ रोजी काढलेली दिंडी

श्री. मोरारका संचालक रोटरी क्लब यांच्या हस्ते 'अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन' ह्या संस्थेतर्फे शाळेत विद्यार्थ्यांना वह्या...
12/07/2019

श्री. मोरारका संचालक रोटरी क्लब यांच्या हस्ते 'अखिल भारतीय अग्रवाल सम्मेलन' ह्या संस्थेतर्फे शाळेत विद्यार्थ्यांना वह्यावाटपाचा कार्यक्रम २७.०६.२९ रोजी घेण्यात आला.

10/07/2019

लाईक करणा-या सर्व हितचींतकांना धन्यवाद.
सचिव- प्रदीप नवलकर
संर्पक:९८१९७२६७३०
९८३३९८६७३०

Address

ND Prabhu Seminary Building, 7-7 A, Bhai Jivanji Lane, Thakurdwar, Girgaon
Mumbai
400002

Opening Hours

Monday 9am - 1pm
Tuesday 9am - 1pm
Wednesday 9am - 1pm
Thursday 9am - 1pm
Friday 9am - 1pm
Saturday 9am - 1pm

Telephone

+912222070017

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prabhu Seminary School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category