18/05/2026
US Batch Shloka Varga
Dadar Sanskar Varga
DSV conducts its own Happiness Program for kids aged 2 to 14. Celebrates all tradiitional hindu festivals and try to keep our culture alive.
We organize Workshops and Competitions for development of kids.
18/05/2026
US Batch Shloka Varga
Dadar Sanskar Varga
17/05/2026
16/05/2026
16/05/2026
आजच्या काळात फक्त पुस्तकातील शिक्षण पुरेसं नाही…
Practical Learning हीच खरी गरज आहे! 🌱✨
म्हणूनच आज आम्ही मुलांना थेट Vegetable Market मध्ये घेऊन गेलो. 🥕🍅🥬
भाजीपाला ओळखणे, विक्रेत्यांशी संवाद साधणे, वजन समजून घेणे, पैशांची देवाणघेवाण पाहणे…
या सगळ्या गोष्टी मुलांनी अनुभवातून शिकल्या. 📚➡️🌍
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे —
मुलांनी खूप आनंद घेतला, उत्साहाने प्रश्न विचारले आणि प्रत्येक गोष्ट curiosity ने पाहिली. 😊
खरं शिक्षण तेच…
जे मुलांना आयुष्याशी जोडतं, आत्मविश्वास वाढवतं आणि जग समजून घ्यायला शिकवतं. ❤️
DSV मध्ये आम्ही मुलांना फक्त शिकवत नाही,
तर त्यांना अनुभवातून घडवत आहोत. 🌟
16/05/2026
खोटं बोलू नये
मेहनत करावी
इतरांना मदत करावी
प्राण्यांवर प्रेम करावं
🌌 “कर्म चांगलं तर भविष्य उज्ज्वल” 🌌
15/05/2026
🌸✨ संस्कार, आनंद आणि मजेशीर शिकण्याची एक सुंदर भेट! ✨🌸
उद्या आपल्या श्लोक सत्रासोबत मुलांसाठी एक छोटी पण खूप मजेशीर अॅव्टिविटी आयोजित केली आहे 😊🥕
खेळता खेळता शिकणे, नवीन गोष्टी अनुभवणे आणि मित्रांसोबत आनंद घेणे — हाच आपल्या उपक्रमाचा उद्देश! 💛
लहान मुलांनी नक्की सहभागी व्हा आणि हा आनंददायी अनुभव अधिक खास बनवा 🌿🌈
⏰ वेळ : ११.३० वा.
🌸 सर्वांनी नक्की या आणि आनंदाने सहभागी व्हा!
15/05/2026
आजचा दिवस… ✨
मजा, मस्ती, आनंद आणि खूप साऱ्या सुंदर आठवणींनी भरलेला एक अविस्मरणीय क्षण ❤️🎭
खेळ, हशा, धमाल, popcorn-icecream party 🍿🍦
आणि आपल्या छोट्या कलाकारांसोबत घालवलेले हे सुंदर क्षण कायम मनात राहतील… 🌸
नाट्यसंस्कार शिबिराचा हा शेवटचा दिवस खूप खास आणि आठवणीत राहणारा ठरला 😊
15/05/2026
🎭 आजचा नाट्यसंस्कार शिबिराचा शेवटचा दिवस…
आणि म्हणूनच भरपूर धमाल! 😍✨
🎲 मजेशीर खेळ
🍿 Popcorn Party
🍦 Icecream Treat
🎉 आणि खूप सारी मस्ती, हशा आणि आठवणी…
आमच्या छोट्या कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे ❤️
त्यांचं सुंदर नाटक पाहायला तुम्ही येणार ना? 😊
तुमच्या उपस्थितीने मुलांचा उत्साह अजून वाढेल! 🌸
आज मुलांकडून Tables म्हणवून घेतले… 😊📚
छोट्या छोट्या पावलांनी आत्मविश्वासाकडे वाटचाल ✨
SanskarAndEducation