27/02/2026
St Basil Nahar High School, Madh Island येथे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे शाखा प्रमुख सुनील घोंगे साहेब व त्यांच्या टीमने आमच्या शाळेत येऊन मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आमच्या शिक्षकांचा सन्मान केला.
या कार्यक्रमाच्या वेळी उपशाखा अध्यक्ष श्री. रोहित साहु, श्री. गणेश तेलंग, श्री. सागर बारिया, श्री. करण आहिरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांच्या या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक आभार व धन्यवाद.
18/02/2026
05/03/2024
05/03/2024
29/01/2024
29/01/2024
29/01/2024