21/09/2026
-CIT
स्पम मेसेजेस आणि नको असलेल्या ईमेलमुळे तुमचा इनबॉक्स भरलाय का? चिंता नको! MS-CIT कोर्सच्या माध्यमातून शिका ईमेलचे ऑटोमॅटिक कॅटेरायझेशन आणि ठेवा तुमचा इनबॉक्स नेहमी क्लीन आणि नीटनेटका. आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या! भेट द्या: mscit.mkcl.org
📩 Enroll Today & Grab the Festive Offer !
🖥️G-TEC JAIN KEERTI EDUCATION - Borivali (E), Shantivan
📞073040 16103