17/11/2023
📚*ज्ञानमंदीर क्लासेस*📚
🪧Activity- *DC/14/23-24*🪧
🤝*विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी पून्हा एकदा पालकांची उत्स्फूर्त पसंती ज्ञानमंदिरलाच!*🎉🎉🎉
*गेल्या फक्त १० दिवसात दहावी 2024-25 प्रवेशाचे शतक पूर्ण - 101 प्रवेश पूर्ण!!!!!*💐💐
इयत्ता 10वी( सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यम) प्रवेश प्रक्रिया २०२४-२५
साठी पालकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी तसेच पुन्हा एकदा ज्ञानमंदिर वर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत.🙏🏻🙏🏻🙏🏻
*💥💥DIWALI DHAMAKA💥💥It’s 101 Not out in just 10days!!*🤩🌟✨🔥🔥
*We are very grateful to all our parents and students for your overwhelming response , support and trust for the next years SSC 2024-25 admission process* 💐💐🙏🏻🙏🏻🤝🤝
_शेवटच्या बॅचच्या फक्त २० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया वेगात सुरु_Admissions are in full swing for last 20 seats.
Thanks and best regards,
Dnyanmandir Classes
Pradeep Zore