DSCreation14

DSCreation14 आंबेडकरवादी जनते च्या हक्काचे व प्रबोधनाचे ठिकान

आंबेडकरी समाजा वर केले ल्या प्रत्येक टिके ला उत्तर आणी आंबेडकरी चळवळी चे आक्रामक पँथर स्टाईल रोखठोक मत इथेच दिसेल..! #समाज_प्रबोधन #विद्रोह

24/07/2026

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?
( बातमी कमेंटमध्ये)

24/07/2026

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(ता.24) आक्रमक पवित्रा घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. जोपर्यंत पंतप्रधानांचा माफीनामा आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत लोकसभा व राज्यसभेत कोणतीही चर्चा होणार नाही, असे स्पष्ट करत विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले आहे.

सविस्तर बातमीसाठी कॉमेंटमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा.



(Rahul Gandhi Press Conference, Dharmendra Pradhan Resignation Demand, NEET Paper Leak Scam, Parliament Deadlock Delhi, CJP Student Agitation)

24/07/2026

"आम्ही सर्व भारतीय आहोत. पहिल्यांदा जेन-झी आणि जेन-अल्फा यांच्या हिंमतीला पूर्ण पाहिलं आहे. तुम्ही घाबरत नाहीत. आम्हाला आधी वाटायचं की, तुम्ही आम्हाला नवीन भाषा शिकवत आहात. पण तुम्ही आम्हाला हिंमत शिकवली. तुम्हाला सलाम करतो", असं आदित्य ठाकरे शिवाजी पार्कच्या मैदानावर भर मंचावर म्हणाले. शिवाजी पार्कात आज राष्ट्रगीत गायनासाठी सर्व आंदोलक एकत्र आले होते. यानंतर आता 26 जुलैला ठाकरे बंधूंचा शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिर चौकपर्यंत मोर्चा निघणार आहे.

24/07/2026
24/07/2026

आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा

ही MPSC ची 2022 - 23 ची सरकारी वकील ह्या पदासाठी जाहीर झालेली मेरीट कट ऑफ लिस्ट आहे.. जनरली 35 टक्के ही सर्वसामान्य पासि...
24/07/2026

ही MPSC ची 2022 - 23 ची सरकारी वकील ह्या पदासाठी जाहीर झालेली मेरीट कट ऑफ लिस्ट आहे.. जनरली 35 टक्के ही सर्वसामान्य पासिंग मान्यता असते पण लिस्ट मध्ये बघा कि मेरीट आणी आमच्या वर अन्याय होतो म्हणू रडी चा डाव खेळणाऱ्या सो कॉल्ड मेरीट जनरल वाल्यांचे EWS चे मार्क बघा.! बिलो एवरेज 28 आहेत आणी तूम्ही आरक्षण आणी मेरीट च्या बाता करणार.? सूधरा सोडा आता जातीचा माज आता कोण आरक्षणा शिवाय राहील नाही SEBC, EWS, मधून 10 - 10 टक्के आरक्षण घेऊन पण तूम्ही ओपन जाग्यावर हक्क सांगता आणी सगळ ओरबडून खाऊन परत विक्टिम कार्ड खेळता का..? ताई दादानो आता हे निंजा टेक्निक जूनी झाली आहे.. विनाकरण लॉजिक नसताना तोंडातून हागून तूमच्या बुद्धीचे प्रदर्शन करू नका.. तूमच्या कडे वैलिड फक्टस असतील तर रस्तावर उतरा.. आंदोलन करा.. सर्वोच्च न्यायालयात कार्यालयीन लढाई लढा.. तूम्हाला कोणी थांबवलं नाही.. परंतू केवळ आणी केवळ आयत्या आंदोलनावर पोळ्या भाजून घेण्यासाठी, विद्यार्थी आंदोलन बदनाम करण्यासाठी आणी सरकारचे पाय चाटण्यासाठी विरोध करू नका..!

काही लोक उच्च शिक्षण घेऊन पण डोक्यात गोबर भरल्या सारखे वागतात.. सध्या देशात नीट पेपर फूटी बाबत आंदोलन चालू असताना काही चाटूकार आणी विद्यार्थी ह्या नावा वर कलंक असलेले कथित यूवा आंदोलनावर बोलण्या पेक्षा आंदोलन कसे भरकटवता येईल याचा प्रयत्न करत आहेत.. काय म्हणे तर आरक्षण / रिजर्वेशन समाप्त करा फियर करा..? आरे आधी तूम्ही तूमची मानसिकता फियर करा..! फेपर फूटी हा एक क्रिमिनल ऑफेंस आहे हे आंदोलन त्यांच्या आरोपीना शिक्षा होण्यासाठी केलं जात आहे.. ते सर्वांन साठी नीट परीक्षा काय कोणत्या एका जाती साठी घेतली जात नाही.. मग तूम्ही कूठला संबंध कूठे जोडताय यांची तरी अक्कल राहवी माणसाला.. स्पोर्ट नाही तर नाही विरोध तरी कशाला..! आणी इतकाच किडा वळवळतोय तर उतराना तूम्ही पण रस्तावर करा क्रांती करा आरक्षण बंद..!

ज्यांच्या बाप दाद्यांच्या गांडीला कधी जातीवादाचे चटके बसले नाहीत.. ज्यांना सर्व काही प्रिविलेज मध्ये मिळालं त्यांच्या अर्ध बुद्धी औवलादी आज आरक्षणा वरून ज्ञान देत आहेत..? त्यांना हे ही माहीत नसते की आरक्षण हा इथल्या SC ST चा मूलभूत अधिकार आहे.. आणी त्यांच्याच पूर्वजांनी काही लोकांवर केलेल्या अत्याचाराची ती भरपाई आहे.. ते कूठले उपकार नाहीत..! या देशात आज ही जात पाहून भेदभाव केला जातो, आणी ज्यांच जळतं त्यालाच कळतं.. शहरात बसून आरक्षण घालवा म्हणं खूप सोप्प आहे.. पण ग्रामीण भागात जो पर्यंत जात आणी जातीवाद आहे तो पर्यंत जात पाहूनच आरक्षण भेटणार.. तूम्ही किती ही बरनॉल चा वापर करा..! आणी किती ही आंदोलन करा.. तूम्हाला 70 वर्षातले आरक्षण टोचत आहे, मग त्या हजारो वर्ष अत्याचाराच काय..?

#आरक्षण

07/12/2025

📍चैत्यभूमी, मुंबई

महापरिनिर्वाण दिन—विचारांचा वारसा जपण्याचा दिवस.




Social Justice & Special Assistance Maharashtra Government ने सामाजिक न्याय हे नाव बदलून आता महिला विकास सहायता विभाग अस...
09/10/2025

Social Justice & Special Assistance Maharashtra Government ने सामाजिक न्याय हे नाव बदलून आता महिला विकास सहायता विभाग असे करावे..! राज्याच्या वार्षिक बजेट मध्ये आमच्या सरकार ने अनुसूचित जाती ना इतके करोड़ दिले तितके करोड़ दिले म्हणून रान हाकणाऱ्या नो पैसा अनुसूचित जाती चा आणी उधळताय तूमच्या राजकारणातून जन्मलेल्या फूकट योजनांवर..? ही 3 री वेळ आहे जेव्हा लाडकी बहिन योजने साठी अनुसूचित जातीचा पैसा वळवला गेला आहे..! दूसरी कडे अनुसूचित जाति च्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, स्वाआधार देण्यासाठी तूमच्या कडे पैसा नाही.. अनेक योजना ह्या फक्त कागदपत्रांवर आहेत.. हे किती दिवस चालणार..? आमच्या हक्काचे पैसे आज येतील उद्या येतील याची वाट पाहत पाहत विद्यार्थ्यांनी जीव द्याचे का..? त्याची जबाबदारी तूम्ही घेणार का..?

लाडक्या बहिनी ला पैसे वळवून ते अनुसूचित जाती / नवबौद्धांवर खर्च करा असे आदेश देऊन गाजरं कोणाला दाखवताय..? तूमच्या विभागाचा पैसा तूम्हाला खर्च करता येत नसेल तर समाज कल्याण विभाग बंद करून सुट्टी वर जा..! पण लोकांना वेड्यात काढू नका.. जर प्रत्येक हप्ता साठी ह्या सरकारला अनुसूचित जातीचा पैसाच आठवत असेल तर राज्यातली आंबेडकरवादी जनता रस्तावर उतरल्या शिवाय राहणार नाही ह्यांची नोंद घ्या..!

Sanjay Shirsat - संजय शिरसाट
Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Devendra Fadnavis
Ajit Pawar
BARTI

अनुसूचित जाती ना राजकीय आरक्षण असताना प्रक्रियात्मक पेच निर्माण करून त्यांची शक्ति कमी करण्याचा डाव आहे.. 2024 च्या निवड...
09/10/2025

अनुसूचित जाती ना राजकीय आरक्षण असताना प्रक्रियात्मक पेच निर्माण करून त्यांची शक्ति कमी करण्याचा डाव आहे.. 2024 च्या निवडणूकां मध्ये संविधान बदलणार ह्या प्रचारा मूळे संघ प्रणीत भाजपाला मोठा फटका बसला होता तब्बल 90 जागा ह्या अनुसूचित जाति च्या त्यांनी गमवल्या होत्या.. भविष्यात अनुसूचित जाति मूळे आपल्या सत्तेला काही फटका बसू नये म्हणून अगदी पद्धतशीर पणे अनुसूचित जाति चा हक्का बळी घेतला जात आहे.. तो सर्वांनी ओळखून वेळीच आवर घातला पाहिजे.. नाही तर इतक्या वर्षात आपल्या पिढ्यांनी लढून मिळवलेले हक्क अधिकार आपल्या डोळ्या समोर काढून घेतले गेले आणी आपण षंड राहीलो तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना त्याच न्याय हक्का साठी दोबार शक्ती खर्ची करावी लागेल.. एक पिढी वाया घालावी लागेल.. आणी ती पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही.. ह्याची नोंद घ्या..

Rajkumar Badole Dr Nitin Raut Priyank Kharge Chandrashekhar Azad चंद्रशेखर आजाद

येत्या नगरपालिका महानगरपालिका निवडणूकां मध्ये 2011 च्या जनगणने चा आधार घेऊन आरक्षणा मध्ये अनुसूचित जाति जमाती ना डावलं ज...
09/10/2025

येत्या नगरपालिका महानगरपालिका निवडणूकां मध्ये 2011 च्या जनगणने चा आधार घेऊन आरक्षणा मध्ये अनुसूचित जाति जमाती ना डावलं जात आहे.. ह्या वर लक्ष देण्याची आणी आंदोलन उभे करण्याची सक्त गरज आहे..!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when DSCreation14 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to DSCreation14:

Shortcuts

Share

Category