Faltu University

Faltu University All about education. Discuss new concepts. Eliminate old tedious useless hurdles between student and Reduce formalities. Only education.

Eliminate old tedious useless hurdles between student and knowledge.

Something different
03/10/2023

Something different

It's a live demo of pencil sketch and water colour painting. Creating awareness about carreer in the fields other than regular, overcrowded faculties.

24/08/2023

भारत म्हणजेच हिंदुराष्ट्रा तुझे त्रिवार अभिनंदन!

20/11/2022
06/09/2021

सामान्यांचा नेता! सहज भेटतो, सरळ मनाला भिडतो।

PIO
23/08/2021

PIO

चिपळूण पुर - २०२१. कोकणात खेड, महाड, चिपळूणला आलेला पुर हा मानवनिर्मित आहे. निसर्गाचा प्रकोप वगैरे काही नाही. पूरग्रस्ता...
05/08/2021

चिपळूण पुर - २०२१.
कोकणात खेड, महाड, चिपळूणला आलेला पुर हा मानवनिर्मित आहे. निसर्गाचा प्रकोप वगैरे काही नाही. पूरग्रस्तांना मदत करताना ती थेट त्यांच्यापर्यंत पोचवा. शक्यतो स्वतः गावात आत पर्यन्त जा! फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या !

चिपळूण पुर - २०२१. कोकणात खेड, महाड, चिपळूणला आलेला पुर हा मानवनिर्मित आहे. निसर्गाचा प्रकोप वगैरे काही नाही.

20/07/2021

कुणाच्याही हातून पंढरपूरला विठ्ठलाची पूजा होत असेल तर काहीच हरकत नाही. पण उगाच मुख्यमंत्र्यांच्या हातून पूजा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या हातून पूजा म्हणणे म्हणजे मोठा विनोद आहे. पहिले हे मुख्यमंत्री जनतेने निवडून दिलेले नाहीत. जनादेश वेगळाच होता, त्या जनादेशाचा अपमान करुन, जनतेने नाकारलेल्या पक्षांशी अत्यंत चुकीची अनैसर्गिक अघाड़ी करुन ते मुख्यमंत्री पदावर बसले आहेत. त्यांच्या हातून पूजा म्हणजे जनतेच्या वतीने पूजा नाही, जनादेशाचा अपमान करून ते पंढरपूरला विठ्ठल मूर्तीची पूजा करायला बसले. त्यावेळेस विठ्ठलाचा वास त्या मुर्तीमधे होता की तो आपल्या कुणातरी भक्त पुंडलिकाच्या भेटीला गेला होता?

त्यांना कृष्णकुंज वर जाऊदे !
27/06/2021

त्यांना कृष्णकुंज वर जाऊदे !

26/06/2021

खोटी नोट २००/- ची.

Address

C-210, Sai Sankalpa Sadan CHS Ltd. , Navghar Gaon, Bhayander (E)
Mumbai
400055

Telephone

+919769221557

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Faltu University posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Faltu University:

Shortcuts

Share

Category