05/03/2026
MEGHRAJ SETHI MARG SCHOOL
पथनाट्य स्पर्धा २०२५-२६ पथनाट्य अंतिम स्पर्धेतील ई विभागातील मेघराज सेठी मार्ग उर्दू शाळा च्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाले त्याबद्दल सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक मुख्याध्यापक यांचे विशेष हार्दिक अभिनंदन!