15/11/2022
Chart study of MAHLOG-EQ (MAHINDRA LOGISTICS)
ह्या स्टॉक च्या चार्ट मध्ये प्राइस सध्या सपोर्ट लेवल वर ट्रेड करत आहे आणि प्राइस चार्ट मध्ये Bullish Harami पैटर्न दिसून आलेला आहे. Stochastic oversold condition म्हणजेच २० लेवल च्या जोन मध्ये आहे. Probability आहे की प्राइस bullish मूव दाखवू शकते.
जर प्राइस ची मागची चाल पाहिली, तर असे दिसते की stochastic जेव्हा कधी २० लेवल च्या जवळ येतो तेव्हा प्राइस मध्ये up move येतो. सध्या अशिच स्तिथि चार्ट वर आहे. बघुया प्राइस next ट्रेडिंग दरम्यान कशी मूव होते.
MAHLOG-EQ चा चार्ट सोबत जोडला आहे. पाहून घ्या.
भेटू अश्याच नविन चार्ट स्टडी सोबत.
goodbye.