Shree Satguru Links

Shree Satguru Links

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Satguru Links, Computer training school, Pratiksha Nagar Road, Mumbai.

23/05/2026

For More Details Contact on 7666430980



-CIT





ऑनलाईन फॉर्म भरणे, नेट बँकिंग किंवा सायबर सुरक्षेची भीती वाटते का? 😟 आता काळजी करण्याची गरज नाही! MS-CIT कोर्समध्ये शिका रोजच्या जीवनातील आवश्यक 'Digital Skills' आणि बना एकदम स्मार्ट. 💻✨ शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! आजच तुमच्या जवळच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या. 🎓
🔗 अधिक माहितीसाठी: mscit.mkcl.org

21/05/2026

For More Details Contact on 7666430980


21/05/2026

For More Details Contact on 7666430980



-CIT





स्किल्सही आणि हक्काची नोकरीही! 💻✨

जर तुम्हालाही इंटरव्यूमध्ये स्वतःला कसं प्रेझेंट करायचं आणि योग्य कंपनी कशी शोधायची हे समजून घ्यायचं असेल, तर MS-CIT आहे तुमचा परफेक्ट पार्टनर. बदलत्या काळासोबत AI आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी सज्ज व्हा!

20/05/2026

For More Details Contact on 7666430980



-CIT





रिल्स बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा सोशल मीडियामध्येच करिअर घडवायचं ठरवलं! 📱✨

मी MS-CIT चा कोर्स केला आणि सोशल मीडिया मॅनेजमेंटचे प्रोफेशनल स्किल्स शिकलो— जसे की Content Planning, AI tools, Designing आणि Analytics. आज मी ५ वेगवेगळ्या ब्रँड्सचे सोशल मीडिया अकाउंट्स सांभाळतोय, स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः करतोय आणि सेव्हिंग्सही करतोय!

जर तुम्हालाही तुमची आवड करिअरमध्ये बदलायची असेल, तर आजच MS-CIT जॉईन करा.

19/05/2026

For More Details Contact on 7666430980



-CIT





IT क्षेत्रात टिकून राहायचं असेल, तर स्वतःला अपग्रेड करणं गरजेचं आहे! 💻
तंत्रज्ञान वेगाने बदलतंय, आणि म्हणूनच मी निवडला MS-CIT कोर्स. AI टूल्स, टास्क ऑटोमेशन आणि प्रॉडक्टिव्हिटी हॅक्समुळे माझं तासांचं काम आता मिनिटांत होतंय. प्रेझेंटेशन्स अधिक प्रभावी झालेत आणि कामाचा ताणही कमी झालाय!
शिकूया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT! 🚀

17/05/2026

For More Details Contact on 7666430980



​ -CIT



फक्त चांगले मार्क्स मिळवून चालत नाही, तर आजच्या डिजिटल युगात 'Technical Skills' असणेही तितकेच गरजेचे आहे! 💻✨
१२ वी नंतरच्या सुट्ट्यांचा योग्य वापर करा आणि MS-CIT जॉईन करून शिका Prompt Engineering आणि AI Tools चे प्रॅक्टिकल नॉलेज! 🤖💡
शिक्षकांचा सल्ला माना, आजच तुमच्या जवळच्या MS-CIT केंद्राला भेट द्या किंवा mscit.mkcl.org वर नोंदणी करा!

17/05/2026

For More Details Contact on 7666430980



-CIT





In minutes, make more impact! ⚡

तुमच्या टीमला प्रेझेंटेशनमध्ये इम्प्रेस करायचं असेल, तर AI टूल्सचा वापर करायला हवा. आणि हे सर्व सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी MS-CIT हाच उत्तम पर्याय!
👉 Join MS-CIT today and stay ahead with AI skills!

16/05/2026

For More Details Contact on 7666430980



-CIT





"स्क्रीन टाईम वाढतोय? मग तोच स्क्रीन टाईम करिअर बनवण्यासाठी वापरा!

फक्त वापरू नका, क्रिएटीव्ह काम करा: मुलं आता केवळ व्हिडिओ पाहणार नाहीत, तर स्वतः कंटेंट क्रिएट करायला शिकतील.

भविष्याची तयारी: १००+ AI टूल्स आणि मॉडर्न स्किल्ससह मुलं आजच उद्याच्या जगासाठी तयार होतील.

प्रॅक्टिकल शिक्षण: पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कॉम्प्युटरवर काम करून शिकण्यावर भर.

सकारात्मक बदल: मोबाईलचा चुकीचा वापर थांबून मुलं तंत्रज्ञानाचा योग्य फायदा घेतील.

मोबाईलचा वापर प्रगतीसाठी करा, आजच प्रवेश घ्या!"

15/05/2026

For More Details Contact on 7666430980



-CIT





Confused about what’s next after your 10th exams? 🤯 Don’t worry, we’ve all been there! While everyone has an opinion, finding your own path is what truly matters. For me, MS-CIT was the game-changer. From AI to coding, it opened up a world of possibilities and helped me discover my true potential through the Career Inclination Test. 🚀

Ready to find your 'What's Next?' Join the AI revolution with MS-CIT today! 💻✨

13/05/2026

For More Details Contact on 7666430980









"यंदाची सुट्टी असेल सर्वात 'कूल' आणि 'स्मार्ट'!

१००+ AI स्किल्स: भविष्यात लागणारं तंत्रज्ञान आजच शिका.

स्मार्ट मुलं, स्मार्ट करिअर: तंत्रज्ञानाचा वापर करून इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहा.

नक्की ट्राय करा: डिझाइनिंगपासून ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगपर्यंत सर्व काही एकाच कोर्समध्ये.

प्रवेश सुरू: यंदाची सुट्टी वाया घालवू नका, काहीतरी खास शिका.

सुट्टी सार्थकी लावा, आजच 'स्मार्ट' बना. जॉईन MS-CIT!"

12/05/2026

For More Details Contact on 7666430980



-CIT


*व्यवसायाचा कायापालट आता शक्य आहे!*

जुना व्यवसाय, नवा जोम! MS-CIT कोर्समुळे मला डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाइन पेमेंट्सचे तंत्र समजले. आता आमची उत्पादने फक्त दुकानापुरती मर्यादित नसून सर्व ई-कॉमर्स साईट्सवर उपलब्ध आहेत. 📈✨

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Pratiksha Nagar Road
Mumbai
400022

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm