Late Nikhilbhau Khadse Semi English Medium School,Muktainagar.

  • Home
  • India
  • Mukti
  • Late Nikhilbhau Khadse Semi English Medium School,Muktainagar.

Late Nikhilbhau Khadse Semi English Medium School,Muktainagar. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Late Nikhilbhau Khadse Semi English Medium School,Muktainagar., School, Mukti.

महाराष्ट्राचे लोकनेते...माजी महसूल मंत्री आदरणीय एकनाथराव जी खडसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
02/09/2021

महाराष्ट्राचे लोकनेते...माजी महसूल मंत्री आदरणीय एकनाथराव जी खडसे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

24/06/2021

Hurry up Admissions Open for Academic Year 2021-22. Enroll Now For Your Child's Bright Future.

24/06/2021

Admissions Open for Academic Year 2021-2022.

स्व.निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मिडीयम  स्कूल, मुक्ताईनगर येथे ऑनलाईन पद्धतीने जागतिक  अंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्स...
21/06/2021

स्व.निखिलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मिडीयम स्कूल, मुक्ताईनगर येथे ऑनलाईन पद्धतीने जागतिक अंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव मा. खा. रक्षाताई खडसे ,संस्थेचे अध्यक्ष श्री.पांडुरंग बऱ्हाटे सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडाशिक्षक गणेश बोदडे सर यांनी विविध योगासने घेऊन विद्यार्थी ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ऑनलाईन उपस्थिती मध्ये योगासने स्पष्टीकरणासह करून घेतले. त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यानी योग दिनाचा आनंद घेऊन महत्व जाणून घेतले.

ADMISSIONS OPEN FOR ACADEMIC YEAR - 2021.
13/06/2021

ADMISSIONS OPEN FOR ACADEMIC YEAR - 2021.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष खासदार श्रीमती रक्षाताई निखिलभाऊ खडसे आज आपला वाढदिवस त्यानिमित्त आपले मन:पूर्वक ...
13/05/2021

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष खासदार श्रीमती रक्षाताई निखिलभाऊ खडसे आज आपला वाढदिवस त्यानिमित्त आपले मन:पूर्वक अभीष्टचिंतन...! ताई यांना शुभेच्छा देतांना मुख्याध्यापक श्री विजय चौधरी सर ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी...

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष खासदार श्रीमती रक्षाताई निखिलभाऊ खडसे आज आपला वाढदिवस त्यानिमित्त आपले मन:पूर्वक ...
13/05/2021

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष खासदार श्रीमती रक्षाताई निखिलभाऊ खडसे आज आपला वाढदिवस त्यानिमित्त आपले मन:पूर्वक अभीष्टचिंतन...! अणि उदंड आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा...!

 #आठवण...मिटलेल्या डोळा दिसे दिव्यशी तुजी दिप्ती,जागृत होती आठवणी जीवनाच्या प्रत्येक घडी...स्व.निखिलभाऊ एकनाथराव खडसे या...
01/05/2021

#आठवण...
मिटलेल्या डोळा दिसे दिव्यशी तुजी दिप्ती,
जागृत होती आठवणी जीवनाच्या प्रत्येक घडी...
स्व.निखिलभाऊ एकनाथराव खडसे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री.विजय चौधरी सर व इतर कर्मचारी...🙏🙏

श्वास संपले येथे...साथ सुटली खरी...समाजसेवेचा ध्यास आपला...अजुनी आमच्या उरी...स्वप्नं साकारण्या आपले...अखंड जनसेवा सुरू ...
01/05/2021

श्वास संपले येथे...
साथ सुटली खरी...
समाजसेवेचा ध्यास आपला...
अजुनी आमच्या उरी...
स्वप्नं साकारण्या आपले...
अखंड जनसेवा सुरू ही खरी...
स्व. निखिलभाऊ खडसे यांच्या 8 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन...

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धेचे online पद्धतीने मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.त्...
10/03/2021

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धेचे online पद्धतीने मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते.त्यात यशस्वी व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...! व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा...!!!

09/02/2021

"स्व.निखीलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडीयम स्कूल मुक्ताईनगर." ह्या आमच्या शाळेमध्ये कोरोना नंतर शासनाने आखून दिलेल्या नियमां...
09/02/2021

"स्व.निखीलभाऊ खडसे सेमी इंग्लिश मेडीयम स्कूल मुक्ताईनगर." ह्या आमच्या शाळेमध्ये कोरोना नंतर शासनाने आखून दिलेल्या नियमांमध्ये ५ वी ते ९वी चे वर्ग मोठ्या उत्साहात सुरु झाले त्याचे काही निवडक क्षण...

Address

Mukti

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late Nikhilbhau Khadse Semi English Medium School,Muktainagar. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category