01/05/2026
महाराष्ट्र दिनानिमित्त संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई गोविंदराव राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य श्री सोपानराव वाघमारे सर, श्री अंकुशराव गायकवाड सर, श्री गोविंदराव चव्हाण सर व सर्व शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनीनी उपस्थित होते.
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या खुप खूप शुभेच्छा...
🙏🙏
Yeshwant Sambhajirao Bodke
Sudarshan V. Mhekare