25/08/2026
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनी यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबई येथे पार पडलेल्या MS-CIT च्या भव्य रौप्य महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून आमच्या कार्यासाठी खास संदेश पाठवला. 💐
महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या संगणक साक्षरता पोहोचवण्याच्या आमच्या निरंतर प्रयत्नांचे त्यांनी केलेले कौतुक निश्चितच प्रेरणादायी आहे. 🙏💻
🎥 नक्की पहा आणि हा प्रेरणादायी संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा!