एन आर सी स्कुल सांस्कृतिक क्रीडा मंडळ,मोहोने

  • Home
  • India
  • Mohone
  • एन आर सी स्कुल सांस्कृतिक क्रीडा मंडळ,मोहोने

एन आर सी स्कुल सांस्कृतिक क्रीडा मंडळ,मोहोने एन आर सी शाळेच्या सांस्कृतिक क्रीडा म?

महाराष्ट्रातील एक लोकनृत्य. नृत्यामध्ये वापरल्या जाणाऋया वस्तू

लेझीम - अंदाजे एक ते दीड इंच व्यासाच्या लाकडाच्या दांडीच्या दोन्ही तोडांना एक साखळी बांधालेली असते. साखळी कड्यांमध्ये लोखंडाच्या चिपळ्या अडकवलेल्या असतात. साखळीच्या मधोमध पकडण्यासाठी जागा ठेवलेली असते. ही साखळी ओढली असता चिपळ्या एकमेकांवर आपटून आवाज येतो.
हलगी - एक चर्मवाद्य
ढोल - एक अरुंद ढोल.
झांज - टाळासारखे पण मोठ्या आणि पसरट तोंड असणारे वाद्य.

Address

N.R.C.SCHOOL
Mohone
421102

Alerts

Be the first to know and let us send you an email when एन आर सी स्कुल सांस्कृतिक क्रीडा मंडळ,मोहोने posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category