26/01/2026
आज ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माऊली महाविद्यालय नरखेड व स्व. गंगाधरराव कोरडे खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संथा नरखेड येथे मा.श्री प्रशांत रामेशबाबू कोरडे, अध्यक्ष विजय केसरी आदिवासी विकास बहुउद्देशिय संस्था नरखेड यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांच्या साक्षीने राष्ट्रध्वजास मानवंदना देत देशाच्या सार्वभौमत्व, एकता व अखंडतेचा संकल्प पुन्हा एकदा दृढ केला. ध्वजारोहणानंतर सर्व उपस्थितांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि राष्ट्रध्वजारोहण सोहळा 🇮🇳🎇 सकाळच्या प्रसन्न वातावरणात संपन्न झाला.
🇮🇳जय हिंद | वंदे मातरम् | भारत माता की जय 🇮🇳