New English School & Jr College Kurul Tal Mohol Dist Solapur

  • Home
  • India
  • Mohol
  • New English School & Jr College Kurul Tal Mohol Dist Solapur

New English School & Jr College Kurul Tal Mohol Dist Solapur This is a private aided school run by Rayat Shikshan Sanstha Satara

पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138 वा जयंती सोहळा
26/09/2025

पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138 वा जयंती सोहळा

इयत्ता 5 वी तील विद्यार्थी तन्मय बालाजी बोईनवाड याची इयत्ता 6 वी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली...हार्दिक अभिनंदन🎉...
29/03/2025

इयत्ता 5 वी तील विद्यार्थी तन्मय बालाजी बोईनवाड याची इयत्ता 6 वी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाली...हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉

रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील (वहिनी) यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला.
29/03/2025

रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील (वहिनी) यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला.

रयत शिक्षण संस्थेचे      न्यू इंग्लिश स्कूल कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर 🧶जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 🧶🥇गणेश सौदाग...
28/09/2024

रयत शिक्षण संस्थेचे
न्यू इंग्लिश स्कूल कुरुल
तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
🧶जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत 🧶
🥇गणेश सौदागर लोमटे(ग्रिको रोमन)कुस्ती प्रकारात
17 वर्षे वयोगट 80kg. वजन गटात प्रथम🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

त्यांचे पुणे विभाग स्थरावर निवड
विद्यालयाच्या वतीने त्यांचे
हार्दिक हार्दिक अभिनंदन
🌹💐🌹💐🌹💐🌹
🌹 पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐.

Celebrating my 10th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉
27/09/2024

Celebrating my 10th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

मोहोळ तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन !!!!!
25/09/2024

मोहोळ तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेतील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन !!!!!

रयत शिक्षण संस्थेचे      *न्यू इंग्लिश स्कूल कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत      य...
21/09/2024

रयत शिक्षण संस्थेचे
*न्यू इंग्लिश स्कूल कुरुल
तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत
यशाची परंपरा कायम......
विद्यालयाच्या वतीने त्यांचे
हार्दिक अभिनंदन 💐🌹💐🌹

17वर्षे वयोगट फ्री स्टाईल कुस्ती

१)🥇 यशराज भानुदास शिंदे
(७१ kg. वजन गटात प्रथम)

२)🥈शंभूराजे अविनाश क्षीरसागर
(५५ kg. वजन गटात द्वितीय)

३)🥈आनंद आप्पा जाधव
(४५ kg. वजन गटात द्वितीय)

1९ वर्षे वयोगट फ्री स्टाईल कुस्ती

१)🥇विवेक महादेव भालेकर
(७४ kg. वजन गटात प्रथम)

२ विद्यार्थ्याचे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

*सर्व विजयी खेळाडूचे विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐.

रयत शिक्षण संस्थेचे      *न्यू इंग्लिश स्कूल कुरुल* तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत      ...
20/09/2024

रयत शिक्षण संस्थेचे
*न्यू इंग्लिश स्कूल कुरुल*
तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर
यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यशाची परंपरा कायम......
विद्यालयाच्या वतीने त्यांचे
हार्दिक अभिनंदन 💐🌹💐🌹

14 वर्षे वयोगट फ्री स्टाईल कुस्ती

१)🥇शिवराज पांडुरंग पाटील
(३५ kg. वजन गटात प्रथम)

२)🥇ओम प्रमोद लांडे
(५७ kg. वजन गटात प्रथम)

३)🥈शिवबा संजय पवार.
(३८ kg. वजन गटात द्वितीय)

17 वर्षे वयोगट ग्रिको रोमन कुस्ती

१)🥇ओम रमेश जाधव.
(६० kg. वजन गटात प्रथम)

२)🥇सुजित शिवाजी वाघमोडे
(६५ kg. वजन गटात प्रथम)

३)🥇गणेश सौदागर लोमटे.
(८० kg. वजन गटात प्रथम)

४)🥈योगेश नामदेव बंडगर.
(६० kg. वजन गटात द्वितीय)

१९ वर्षे वयोगट ग्रीको रोमन कुस्ती.

१)🥇समर्थ प्रमोद लांडे.
(७२ kg. वजन गटात प्रथम)

6 विद्यार्थ्याचे जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड.

*सर्व विजयी खेळाडूचे विद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐💐.

कालच्या रक्षाबंधन कार्यक्रमाची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल
21/08/2024

कालच्या रक्षाबंधन कार्यक्रमाची वृत्तपत्रांनी घेतलेली दखल

भावा बहिणींच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन आज दिनांक 20.8.2024 मंगळवार रोजी विद्यालयात साजरा करण्यात आला.
20/08/2024

भावा बहिणींच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन आज दिनांक 20.8.2024 मंगळवार रोजी विद्यालयात साजरा करण्यात आला.

https://youtu.be/rvezy7TlbcQ
16/08/2024

https://youtu.be/rvezy7TlbcQ

78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा 2024_न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज कुरूल Indipendence Day 2024 Flag Hoisting ceremony @ New English School & Jr. C...

Address

Kurul
Mohol
413213

Opening Hours

Monday 8am - 6pm
Tuesday 8am - 6pm
Wednesday 8am - 6pm
Thursday 8am - 6pm
Friday 8am - 6pm
Saturday 7am - 1pm

Telephone

02189240224

Alerts

Be the first to know and let us send you an email when New English School & Jr College Kurul Tal Mohol Dist Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to New English School & Jr College Kurul Tal Mohol Dist Solapur:

Shortcuts

Share

Category