NAB Blind school Miraj

NAB Blind school Miraj Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NAB Blind school Miraj, School, P-40 MIDC Miraj District/sangli, Miraj.

20/12/2025
20/12/2025

विद्यार्थी स्पर्धेत धावतानी

सांगली जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी  मा महेश जी  धोत्रे यांच्या हस्ते लांब उडी मध्ये प्रथम द्वितीय  क्रमांकाचे पारि...
20/12/2025

सांगली जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी मा महेश जी धोत्रे यांच्या हस्ते लांब उडी मध्ये प्रथम द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना शाळेतील विद्यार्थीं.

20/12/2025
जागतिक दिव्यांग दिन निमित्त जिल्हा स्तरिय क्रिडा स्पर्धा  19 डिसेंबर 2025 रोजी झाल्या .  रनिंग, लांब उडी, गोळा फेक, पासि...
20/12/2025

जागतिक दिव्यांग दिन निमित्त
जिल्हा स्तरिय क्रिडा स्पर्धा 19 डिसेंबर 2025 रोजी झाल्या .
रनिंग, लांब उडी, गोळा फेक, पासिंग दि बॉल, बुद्धिबळ या सर्व क्रीडा स्पर्धेत
नॅब संचलित- कै सौ सुशिलाबाई दानचंद घोडावत निवासी अंध
शाळेच्या विद्यार्थ्यांनी शानदार यश मिळवले.
त्या वेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद CEO मा.विशाल जी नरवडे सर यांच्या हस्ते रनिंग मध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारताना शाळेतील विद्यार्थींनी.

नॅब संचलित कै .सौ.सुशिलाबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळेची            संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ला स्थळ भेट
08/10/2025

नॅब संचलित कै .सौ.सुशिलाबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळेची
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ला स्थळ भेट

नॅब संचलित कै .सौ.सुशिलाबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळेची            संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ला स्थळ भेट
08/10/2025

नॅब संचलित कै .सौ.सुशिलाबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळेची
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ला स्थळ भेट

मिरज येथील दत्तभक्त सद्गुरु श्रीकांत महाराज साळुंखे यांचे चिरंजीव श्रीयुत गौरव साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला सद...
30/08/2025

मिरज येथील दत्तभक्त सद्गुरु श्रीकांत महाराज साळुंखे यांचे चिरंजीव श्रीयुत गौरव साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला सदिच्छा भेट देऊन साजरा करण्यात आला .संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनीष पटवर्धन यांच्या हस्ते साळुंखे महाराज आणि गौरव साळुंखे यांना पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

16/08/2025

अंध विद्यार्थ्यांनी तीन मनोरा करून दहीहंडी फोडली व कृष्ण जन्माष्टमीचा आनंद पारंपरिक वाद्याच्या गजरात साजरा केला.

नॅब संचलित-कै.सौ.सुशिलाबाई दा.घोडावत निवासी अंधशाळेत आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी कृष्ण जन्माष्टमी, गोपालकाला निमित्त दह...
16/08/2025

नॅब संचलित-कै.सौ.सुशिलाबाई दा.घोडावत निवासी अंधशाळेत आज दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी कृष्ण जन्माष्टमी, गोपालकाला निमित्त दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अंध विद्यार्थ्यांनी तीन मनोरा करून दहीहंडी फोडली व कृष्ण जन्माष्टमीचा आनंद पारंपरिक वाद्याच्या गजरात साजरा केला.

Address

P-40 MIDC Miraj District/sangli
Miraj
416410

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NAB Blind school Miraj posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category