GHE Bharari Online Training

Directions Website

GHE Bharari Online Training "We help you unlock your true potential through online business training, personal development, and mind power techniques. Join us and take a step towards

Learn the Law of Attraction, success strategies, and mindset transformation to achieve your dreams.

18/06/2025

शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची आहे पण प्रश्न आहेत डोक्यात?
तो गोंधळ दूर होणार आहे!

📌 हायलाईट्स : 😛😛
✅ बेसिक ते अ‍ॅडव्हान्स शेअर मार्केट शिक्षण
✅ यशस्वी ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज
✅ कमी गुंतवणुकीत कमाई
AI टेकानिक सविस्तर माहिती 😛
संपर्क 7020249255

*🗓️ 25जून 29
⏰ रात्री 7.00ते 9.30वाजता
📍 Zoom Live
फक्त 399/₹, 399/₹, 399/₹
आजच आपले नाव नोंदवा, आणि
Prise action, chart pattern

(दोन बुक फ्री मध्य milava)😍

👉 एक निर्णय तुमचं भविष्य घडवू शकतो!

~ टीम भरारी 📊🔥

18/06/2025
मराठी उद्योजकांनो जागे व्हा,बसून राहू नका प्रयत्न करा. यशाची गुरुकिल्ली अवश्य मिळेल.सहकार्याने आपली नवीन उद्योगात भरभराट...
12/03/2025

मराठी उद्योजकांनो जागे व्हा,बसून राहू नका प्रयत्न करा. यशाची गुरुकिल्ली अवश्य मिळेल.
सहकार्याने आपली नवीन उद्योगात भरभराट करा.
एकमेका साह्य करू घडवू या अवघा महाराष्ट्र आपुला.
चला गुजरातला जाणारे उद्योग ताबडतोब थांबवू या,
अशक्य ही शक्य करतील स्वामी
नवीन उद्योगात पदार्पण करा ते पण कमी भांडवलात. मराठी उद्योजकांनो , घरी बसून नवीन साईड व्यवसाय कराययचं का ?
, , , , , , , , # education # personitely deveploment

यशस्वी होण्यासाठी जन्मजात गुणांपेक्षा सवयी आणि सातत्य अधिक महत्त्वाचे असते. कोणत्याही कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी एक...
09/03/2025

यशस्वी होण्यासाठी जन्मजात गुणांपेक्षा सवयी आणि सातत्य अधिक महत्त्वाचे असते. कोणत्याही कौशल्यावर प्रभुत्व मिळवण्यासाठी एकच रहस्य आहे—सातत्य!
कौशल्य म्हणजे काय?
कौशल्य हे जन्मतः मिळत नाही; ते सातत्याने विकसित करावे लागते.
एक चांगला वक्ता, कुशल व्यवसायिक, प्रभावी नेता किंवा यशस्वी खेळाडू हा एका रात्रीत घडत नाही—ते सातत्याने सराव करत राहतात.
सातत्याने केलेली कृती ही तुमची ओळख निर्माण करते आणि तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवते.
सातत्याचे महत्त्व:
1. सतत कृतीत राहिलात तरच तुम्ही प्रगती कराल.
2. सर्वोत्कृष्टतेकडे जाणारा प्रत्येक टप्पा हा सरावानेच पार करता येतो.
3. प्रत्येक छोटी कृती, प्रत्येक प्रयत्न आपल्याला मोठ्या यशाच्या जवळ नेतो.
4. उत्तम सवयी जोपासणे म्हणजेच उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी करणे.
यशस्वी लोकांचा गुपित मंत्र:
यशस्वी लोक एकाच गोष्टीचा वारंवार सराव करतात, तोच त्यांचा स्वभाव बनतो.
कौशल्य म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे, तर सातत्याने योग्य कृती करण्याची सवय.
जे सतत सराव करतात, त्यांना यश अनिवार्य असते.
आता पुढचे पाऊल:
✅ तुम्ही कोणती सवय स्वतःमध्ये रुजवू इच्छिता?
ठरवा, लिहा.
✅ त्या गोष्टीचा सराव दररोज ठरवून करा.
, , , , , , , , # education # personitely deveploment

08/03/2025

Very Useful Tools 👍

हेल्दी ज्युस स्टॉल व्यवसायबदल माहिती | १० हजारपेक्षा कमी भांडवलात सुरु करता येणारे फूड व्यवसाय आयुर्वेदिक ज्युस च्या सेव...
07/03/2025

हेल्दी ज्युस स्टॉल व्यवसायबदल माहिती | १० हजारपेक्षा कमी भांडवलात सुरु करता येणारे फूड व्यवसाय
आयुर्वेदिक ज्युस च्या सेवनाने आपल्याला भरपूर प्रमाणात ऊर्जा तर मिळतेच. पण जर आपण नियमितपणे यांचे सेवन केला तर गंभीर आजारांपासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो.
पण रोज हे ज्यूस घरी बनवणे शक्य नाही तुम्ही हे आयुर्वेदिक ज्यूस १० हजारापेक्षा कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करू शकता
भांडवल
1. Banner – 200 – 300
2. Table Stand – 1000 – 1200
3. License 1500 – 2000
4. vegetables fruit cutter – 500 - 600
5. mixer grinder 1200 – 1500
6. 10 Litre Steel Water jar – 800 – 1000
7. 5 Steel Water jug - 1200 -1300
8. Extra - 2000
Total – 8000 – 10000/-
लोकेशन - जिथे मेन चौक आहे लोकांची वरधर जास्त असते तिथे तुम्ही सुरु करू शकता किंवा जिथे लोक व्यायाम जातात तिथे सुरु करू शकता जसेकी गार्डन
कमाई - याव्यवसायामध्ये २०% पर्यंत मार्जिन असते एक ग्लास १० ला विकले तरी एका ग्लासमागे तुम्हाला २ रुपये सुटतील दिवसभरातून १०० ग्लास पण विकले तरीही २०० रुपये पर्यंत कमाऊ शकता
मार्केटिंग – 1) जिथे लोक व्यायाम करण्यासाठी जातात तिथे पॉम्प्लेट किंवा बॅनर लावू शकता
2) जिम, फिटनेस सेंटर, योगा यांच्या सोबत तुम्ही टायअप करू शकता
3) व्यवसायाची डिजिटल मार्केटिंग करू शकता
किती माणसांची गरज असते -एका माणसापासून पण व्यवसाय सुरु करता येतो, जसे व्यवसाय वाढला तसे तुम्ही माणूस ठेऊ शकता
रोजचा काय काय खर्च - ज्यूसला लागणारे भाज्या, फ्रुटस इ , ज्यूस देण्यास लागणारे ग्लास
License FSSAI, उद्योग आधार
हा व्यवसाय पार्ट टाइम करू शकतात का? आयुर्वेदिक ज्यूस हे सकाळी जास्त पितात म्हणून हा व्यवसाय सकाळी ५ ते ८ पर्यंत तुम्ही करू शकता
, , , , , , , , # education # personitely deveploment

६. सहानुभूती आणि दृष्टीकोन: काल्पनिक पात्रांच्या जागी पाऊल ठेवल्याने तुम्हाला सहानुभूती विकसित होते आणि वेगवेगळ्या दृष्ट...
05/03/2025

६. सहानुभूती आणि दृष्टीकोन: काल्पनिक पात्रांच्या जागी पाऊल ठेवल्याने तुम्हाला सहानुभूती विकसित होते आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांची सखोल समज मिळते.

७. वाढलेली सर्जनशीलता: वाचन तुम्हाला नवीन कल्पना आणि विचार प्रक्रियांशी परिचित करते, ज्यामुळे तुमची स्वतःची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये निर्माण होतात.
८. मजबूत लेखन कौशल्ये: चांगल्या प्रकारे लिहिलेल्या गद्यात स्वतःला बुडवून घेतल्याने तुमची लेखन शैली, वाक्य रचना आणि एकूणच संवादाची स्पष्टता सुधारू शकते.
९. सुधारित झोपेची गुणवत्ता: झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम बदलून पुस्तक घ्या. वाचनाचे शांत स्वरूप तुम्हाला आराम करण्यास आणि आराम करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता चांगली होते.

, , , , , , , , # education # personitely deveploment

Address

Danekar Wada Brahamin Puri
Miraj
416410

Alerts

Be the first to know and let us send you an email when GHE Bharari Online Training posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share