23/07/2025
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान करण्याचा योग आला आमचे दैवत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व वहिनीसाहेब यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला