08/01/2022
*⦿ ऑनलाईन क्लासेस ⦿*
⦿ D-Maths क्लासची नवीन बॅच सुरू होत आहे - 10 जानेवारीला (सोमवारी).
⦿ दररोज एक तास व वीस मिनिटे असा एक हा क्लास आहे.
⦿ दररोज रेव्हिजन क्लास व शिकवणी क्लास या कोर्समध्ये दिली जातात. गणित विषयासाठी हा अत्यंत पद्धतशीर व नियोजनबद्ध क्लास आहे.
⦿ D-Maths institite चे काही व्हिडिओज़् येथे उपलब्ध आहेत:
https://youtube.com/channel/UCuYUrZ0u_seXXHrMF9xnktw
⦿ प्रवेशासाठी कृपया
+91 75066 45732
+91 99223 56987 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Share your videos with friends, family, and the world