RZP School Mazgaon,Raigad

RZP School Mazgaon,Raigad My School

09/08/2015

School is something,
we must all embrace.
Knowledge we need,
to seek out and chase.
Subjects and teaching styles,
are plentiful and vary.
Just like the backpacks,
we all need to carry.
Sports, clubs, and activities,
at every single turn.
So much to do,
study and learn.
To get the most from school,
we should consistently attend.
Around each corner,
there's always a friend.
Our favorite teachers,
are friendly and kind.
Their passion and job,
to expand every mind.

12/06/2015

शाळा आमची छान होती,
Last bench वर आमची Team होती ….
जन-गण-मन ला कधी कधी शाळे बाहेर सुद्धा
उभे
रहायचो …
प्रतिज्ञेच्या वेळी हाताला टेकू
देऊनही ….प्रतिज्ञा म्हणायचो …
प्रार्थनेच्या वेळी मात्र….
सगळ्यांसारखे…नु सतेच
ओठ हालवायचो ….
पावसाळ्यात शाळेत
जाताना ,छत्री दप्तरात ठेऊन?
मुद्दामच भिजत जायच
पुस्तक भिजू नये
म्हणून ….त्याना पिशव्यांमध्ये ठेवायचं ….
शाळेतून येता येता …
एखाद्या डबक्यात उडी मारून…उगीचचसगळ्
यांच्या अंगावर पाणी उडवायचं
प्रत्येक Off -Period ला P.T.
साठी….आमचा आरडाओरडा असायचा …
शाळेतून
घरी येताना शाळेबाहेरचा….तो बर्फाचा
गोळा संपवायचा ….
>इतिहासात होता शाहिस्तेखान
>नागरिक शास्त्रात पंतप्रधान
>गणित… भुमितीत होतं …
पायथागोरसच प्रमेय…
>भूगोलात वाहायचे वारे….नैऋत्य…मॉ न्सून
का कुठलेतरी … वायव्य….
>हिंदीतली आठवते ती “चिटी कि आत्मकथा”
>English मधल्या Grammar नेच
झाली होती आमची व्यथा …
शाळा म्हटली कि अजूनह आठवतात…. Desk
वर Pen
ने
त्या “Pen-fights”
खेळणं ….
Exams मधल्या
रिकाम्या जागा भरणं…
आणि जोड्या जुळवणं …
पण आता शाळा नाही, मित्र नाही,
परीक्षा नाही,
परिक्षेच Tension नाही, एकत्र राहण नाही
रुसवे फुगवे नाही......
आत्ता उरलीय फक्त डयुटी
आणी
"DUNIYADARI"

02/06/2015

मुरुड-जंजीरा म्हणजे काय रे भाऊ?
एक आहे गाव,
ज्याचं जगात घुमतय नाव
म्हणजे मुरुड-जंजीरा .....
कष्टाची शेती
कसदार माती
मजबूत दोस्ती
म्हणजे मुरुड-जंजीरा .....
स्वातंत्र्याचा लढा.
खंबीर पणे खडा..
अलग आपला फंडा
जगभर झेंडा
म्हणजे मुरुड-जंजीरा ......
"काय काय जुळणी ?"
ताई , माई , आक्का
सगळ्यांना मान
म्हणजे मुरुड-जंजीरा .......
शाळांची चुस्ती ,
कबड्डीची मस्ती
कुस्ती ची शान
म्हणजे मुरुड-जंजीरा .......
बुलेट चा थाट
कॉलर ताठ
म्हणजे मुरुड-जंजीरा .......
भाऊ,आण्णा,दादा
विकासाचा वादा
पण पब्लिकच ज्यादा
म्हणजे मुरुड-जंजीरा ......
शहिदांना वंदन
नात्यांच बंधन
तरूणांच स्पंदन
म्हणजे मुरुड-जंजीरा ...
गुणांची खाण
महाराष्ट्राची शान
देशासाठी प्राण
म्हणजे मुरुड-जंजीरा .....
गर्व आहे मला मी मुरुड-जंजीराचा असल्याचा

02/06/2015

Missing School Days :(

02/06/2015
02/06/2015

MAZI SHALA
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या
बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात
राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या
पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ
लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ
खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन
क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल
का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या
आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात
बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस
लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या
ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित
ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून
बसायचय,

Address

Mazgaon
402401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RZP School Mazgaon,Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category