Swarmanch

Directions

Swarmanch Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swarmanch, Music Lessons & Instruction School, COMBA, MARGAO.

Executive Committee

President- Sidhanath Buyao
Secretary- Suhas Sadekar
Treasurer - Harshad Kunde
Members - Kiran Nayak, Abhay Khanvte, Anupama Prabhudesai, Ksh*tij Satpute, Vinayak Narvekar & Subhash Prabhudesai.

सगळ्यांक अपूरबायचे आपोवणे 🙏
17/03/2026

सगळ्यांक अपूरबायचे आपोवणे 🙏

 #स्वरमंच_मडगांव या संगीत विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून तू केवळ एक पद भूषवत नाहीस, तर या संस्थेचे अस्तित्व, मूल्य आणि संस्क...
27/12/2025

#स्वरमंच_मडगांव या संगीत विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून तू केवळ एक पद भूषवत नाहीस, तर या संस्थेचे अस्तित्व, मूल्य आणि संस्कार जिवंत ठेवणारा आधारस्तंभ आहेस. अनेक आव्हानांच्या काळातही संस्थेवरचा विश्वास, संगीतावरील निष्ठा आणि माणसांशी जपलेली नाळ यामुळे स्वरमंच आजही अभिमानाने उभा आहे.

पन्नाशीचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार करून आयुष्याच्या अधिक परिपक्व, समजूतदार आणि अर्थपूर्ण पर्वात तू आज पदार्पण करत आहेस. हा क्षण केवळ वयाचा नसून अनुभवांनी समृद्ध झालेल्या जीवनाचा उत्सव आहे. अनुभवांची शिदोरी, कर्तृत्वाची प्रामाणिकता आणि मैत्रीचा अतूट विश्वास ही तुझी खरी ओळख आहे.

तुझे विचार, तुझा साधेपणा, तुझा स्वभाव आणि दिलेली साथ ही नेहमीच प्रेरणा देणारी ठरली आहे. अनेकांच्या आयुष्यात तू मार्गदर्शक, आधार आणि विश्वासाचा चेहरा बनलास, हीच तुझ्या व्यक्तिमत्त्वाची खरी ताकद आहे.

आयुष्याच्या या नव्या टप्प्यावर तुला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अंतःकरणातील समाधान आणि प्रत्येक स्वप्नाची पूर्तता लाभो. येणारे प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात नवे अर्थ, नवे यश आणि अधिक आनंद घेऊन येवोत, हीच मनापासून प्रार्थना.

#पुन्हा_एकदा_तुला_मनःपूर्वक_हार्दिक #शुभेच्छा.

🎵  #संगीताचे_साधक_संस्कारांचे_शिल्पकार...  #श्री_सुभाष_प्रभुदेसाई_यांना_वाढदिवसाच्या_शुभेच्छा! 🎵स्वरमंच मडगांव या प्रतिष...
29/10/2025

🎵 #संगीताचे_साधक_संस्कारांचे_शिल्पकार... #श्री_सुभाष_प्रभुदेसाई_यांना_वाढदिवसाच्या_शुभेच्छा!
🎵

स्वरमंच मडगांव या प्रतिष्ठित संगीत विद्यालयात गेली वीस वर्षांहून अधिक काळ,
आपले संगीतविद्यादानाचे अथक कार्य सुरू आहे.
तबला, हार्मोनियम, गायन या सर्व कलांमध्ये रस घेणारे आणि त्या कलेला निखळ प्रेम करणारे
आपण केवळ एक संगीतगुरू नाही तर अनेक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि कुटुंबातील एक जिव्हाळ्याचा सदस्य आहात.

आपल्या शिकवणीत फक्त ‘ताल’ आणि ‘सूर’ नसतात,
तर संस्कार, संयम, साधना आणि समर्पणाची शिदोरी असते.
प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःचं संगीत सापडावं म्हणून आपण घेतलेला प्रयत्न
हे खरंच एका ऋषीच्या तपश्चर्येपेक्षा कमी नाही.
हो, कधी कधी स्वभावाने थोडेसे रागट,
पण त्या रागाच्या आड दडलेली आहे एक प्रेमळ आणि जिव्हाळ्याची व्यक्ती,
ज्यांच्या शिस्तीमुळे आज अनेक विद्यार्थी ताल सूरात रममाण झाले आहेत.
आपल्या प्रत्येक शब्दातून जाणवतो तो अनुभवाचा भार आणि त्या मागचं अपार ममत्व.
आपल्या उपस्थितीनेच स्वरमंच परिवाराला एक वेगळं स्थान प्राप्त झालं आहे.
आपली साधी, शांत, आत्मीय व्यक्तीमत्व ज्या विद्यार्थ्यांना लाभलं आहे,
ते खरंच भाग्यवान आहेत.

आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आरोग्य, आनंद, समाधान आणि संगीताची अखंड साधना
अशीच चालू राहो हीच आमची प्रार्थना.

आपल्यासारखे गुरू आमच्यात आहेत, हे आमचं सर्वांचं अभिमानाचं आणि आनंदाचं कारण आहे.

🌹🎂 #वाढदिवसाच्या_मनःपूर्वक_शुभेच्छा_सर! 🎂🌹

आपल्या आयुष्याच्या प्रत्येक सूरात आनंदाचा झंकार असो,
आणि प्रत्येक तालात सुखाचा नाद गुंजत राहो!

#स्वरमंच_परिवार, मडगांव
“आपल्या तालात आमचं संगीत… आपल्या शिकवणीत आमचं जीवन!” 🎵

05/10/2025



We are pleased to inform you that conducted the much-awaited lottery coupon draw today, graciously hosted by noted compère and writer Shri Pradeep Pandit
The winning ticket number is 0385.

The holder of this ticket is requested to contact the undersigned with the original coupon to claim the prize amount within 30 days from the date of this announcement i.e 5th October 2025

Congratulations to the winner, and thank you to everyone who participated!

Winner to Contact: 076203 31037

01/10/2025
Swarmanch Margao extends heartfelt thanks to Shri Vijai Sardesai, Hon’ble MLA of Fatorda, for strongly raising the issue...
05/08/2025

Swarmanch Margao extends heartfelt thanks to Shri Vijai Sardesai, Hon’ble MLA of Fatorda, for strongly raising the issue of the Special Grants Scheme for Art & Culture during the Assembly discussions on the Demands.

We are deeply grateful that Swarmanch was specifically mentioned in his speech, reflecting his continued support towards the promotion of cultural institutions in Goa.

We remain hopeful that the Government will take note and move positively towards the sanction and implementation of the scheme.

Contact number given in Pic fast to avoid Latency 👍👍👍👍👍
30/07/2025

Contact number given in Pic fast to avoid
Latency 👍👍👍👍👍

गोंयचो नामनेचो आनी उच्च कुशलताय आशिल्ले हारमोनियम (पेटी) वाजोवपी मास्तर गोकुळदास रासयकराचे अचकीत निधन हे पुराय संगीत मळा...
24/07/2025

गोंयचो नामनेचो आनी उच्च कुशलताय आशिल्ले हारमोनियम (पेटी) वाजोवपी मास्तर गोकुळदास रासयकराचे अचकीत निधन हे पुराय संगीत मळाक आनी गोंयच्या सांस्कृतीक जगाक खूब दुख्खाची गजाल.

तांच्या हातांतल्यान भायर सरपी दर एक सुर म्हळ्यार भक्ती, आवाजाची गिरेस्तकाय आनी आध्यात्मिक स्पर्श हांचो संगम. तांच्या वाजवण्यात एक आगळीच जादू आशिल्ली, मनाच्या खोल खोलायेन थिरावपी जादू. तांचे वांगडा गायिल्लीं भक्तिगीतां, अभंग, कीर्तनां त्या सुरांच्या पवित्र ल्हारांनी अजूनय जिवीं दिसतात.

आयज मास्तर शारिरीक नदरेन आमचे वांगडा ना, पूण तांच्या संगीताची, तांच्या भक्तीची आनी ताणें दिल्ले संस्कृतायेची भांगराची छाप आमच्या काळजांत सदांच कोरांतिल्ली आसा.

मास्तर गोकुळदास रासयकार हांकां नम्र आनी काळजाक भिडपी श्रद्धांजली.
तुमचे सुर, तुमची साधना आनी तुमचें संगीत हें खरे अमर खजिनो.

तुमची याद सदांच आसतली...!!

Siddhanath Buyao
अध्यक्ष
Swarmanch Margao

21/07/2025
🎵 गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर 🎵(जन्म : १५ जुलै १९०४ – निधन : १० फेब्रुवारी २००१)भारतीय शास्त्रीय संगीताला आपल्या विलक्ष...
15/07/2025

🎵 गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर 🎵
(जन्म : १५ जुलै १९०४ – निधन : १० फेब्रुवारी २००१)

भारतीय शास्त्रीय संगीताला आपल्या विलक्षण गायकीने समृद्ध करणाऱ्या गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरमंच, मडगांव तर्फे दिनांक १३ जुलै २०२५ रोजी एक भव्य संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला.

त्यांच्या संगीतमय योगदानाला स्मरून, ही विनम्र आदरांजली...

🎶 त्यांचं संपूर्ण आयुष्यच संगीताच्या साधनेला समर्पित होतं. जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीची अखंड साधना करत त्यांनी अनगिनत शिष्य घडवले आणि भारतीय संगीताला अमूल्य ठेवा दिला.

स्वरमंच परिवाराकडून त्यांच्या पवित्र स्मृतीस साष्टांग नमन... 🙏

Address

COMBA
Margao
403601

Opening Hours

Monday 3pm - 5pm
Tuesday 3pm - 9pm
Wednesday 3pm - 8pm
Thursday 3pm - 9pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swarmanch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share