21/12/2022
पॉप्युलर प्राथमिक विद्यालयाच्या तीन दिवसीय (दि. २०/२१/२२ डिसेंबर २०२२) निवासी शिबिराची सुरुवात उद्घाटन सत्राने झाली.....
उद्घाटन सत्रात बाळळीचे सरपंच श्री गोविंद फळदेसाई, बाळळीकरीण देवालयाचे पुजारी श्री निरंजन कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ.सुचित्रा देसाई, पी टी ए अध्यक्ष श्री दीपक बाबाजी देसाई, माध्यमिकचे शिक्षक श्री श्रीधर भट, उपस्थित होते.