05/12/2022
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण , जिल्हा जात पडताळणी समिती व जिल्हा समाजकल्याण अधिकारी , जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय पर्वानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय युवा गटांची कार्यशाळेची प्रकाशित बातमी...