Shree Sai Vidyalaya, Mankhurd 43

Shree Sai Vidyalaya, Mankhurd 43 medium - Marathi, Semi English, English Mankhurd, Mumbai

14/05/2025
"मे – महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर, श्री साई विद्यालयात उत्सवाचं मंगलमय वातावरण!निकाल जाहीर करण्याची पारंपरिक चौकट मोडून,...
03/05/2025

"मे – महाराष्ट्र दिनाच्या पर्वावर, श्री साई विद्यालयात उत्सवाचं मंगलमय वातावरण!
निकाल जाहीर करण्याची पारंपरिक चौकट मोडून, यंदा शिक्षणात नवा अध्याय – Graduation Day च्या धर्तीवर साजरा करण्यात आला निकाल सोहळा!
विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, पालकांचा आनंद आणि शिक्षकांचा अभिमान – सर्वांनी मिळून रचला एक अविस्मरणीय क्षण!
हा केवळ निकाल नव्हता, तर प्रत्येक यशस्वी पावलांचा उत्सव होता!
शिक्षणात नाविन्य, संस्कारात ठसा – हेच श्री साई विद्यालयाचं खरे ब्रीद!"


https://www.instagram.com/reel/DJKOq9HzBCZ/?igsh=OXZudWdxa3pkejly

14/04/2025

सुरुवात परिवर्तनाची

08/09/2023

-●●●▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ ●●●-
✳ *श्री साई विद्यालय, मानखुर्द* ✳
-●●● ▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ ●●●-
*°=============================°*
👁️ *डोळे तपासणी शिबिर* 👁️
*°=============================°*

*गिरीष एज्युकेशन ट्रस्ट, मानखुर्द संचालित श्री साई विद्यालय पूर्व प्राथमिक विभाग, प्राथमिक विभाग व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना कळविण्यात येते की, आपल्या विद्यालयात दि. 08/09/2023 वार शुक्रवार रोजी सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांचे ASG EYE HOSPITAL, वाशी या नामांकित हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर कडून मोफत 👁️ डोळे तपासणी शिबिर 👁️ आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर शाळेच्या वेळेत होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिबिरास उपस्थित रहावे.*

👉 *हॉस्पिटल कडून देण्यात येणाऱ्या डोळे तपासणी सुविधा :-*
▪️ तज्ञ डॉक्टरांचा सल्ला
▪️ काचबिंदू तपासणी (lop test)
▪️ रेटिना स्क्रीनिंग
▪️ slit lamp तपासणी
▪️ spectacle pawar ( Refraction)

*अशा वरील तपासण्या केल्या जाणार आहेत. तरी पालकांनी मुलांना शुक्रवारी शाळेत पाठवून डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.*
*°=============================°*
*मुख्याध्यापक:-*
श्री साई विद्यालय, मानखुर्द 043

05/09/2023

सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🌼🏵️💐🌼🏵️💐🌼🏵️💐🌼🏵️

Address

Mankhurd
400043

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919664487650

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Sai Vidyalaya, Mankhurd 43 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shree Sai Vidyalaya, Mankhurd 43:

Shortcuts

Share