जिजाऊ मोफत पोलीस भरती, सरळसेवा व स्पर्धा परीक्षा अकॅडमी, रायगड विभाग

  • Home
  • India
  • Mangaon
  • जिजाऊ मोफत पोलीस भरती, सरळसेवा व स्पर्धा परीक्षा अकॅडमी, रायगड विभाग

जिजाऊ मोफत पोलीस भरती, सरळसेवा व स्पर्धा परीक्षा अकॅडमी, रायगड विभाग Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जिजाऊ मोफत पोलीस भरती, सरळसेवा व स्पर्धा परीक्षा अकॅडमी, रायगड विभाग, Educational consultant, district head office : 1st floor, Royal Plaza building, opposite SBI Bank, morba road, mangaon, Mangaon.

🏛️ *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र. रायगड जिल्हा विभाग अंतर्गत...*प्रथमच आपल्या माणगाव तालुक्यात 👉 *जिजाऊ म...
30/10/2025

🏛️ *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र. रायगड जिल्हा विभाग अंतर्गत...*

प्रथमच आपल्या माणगाव तालुक्यात

👉 *जिजाऊ मोफत पोलिस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, माणगाव* सुरू करत आहोत.

🗓️ दिनांक : 10 नोव्हेंबर 2025

🕐 वेळ : 2 ते 4 किंवा 3 ते 5

👉 जिजाऊ अकॅडमी ची वैशिष्ट्ये :
1. संपूर्णपणे मोफत मार्गदर्शन
2. महाराष्ट्रातील नामवंत लेखक मार्गदर्शक
3. प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र मार्गदर्शक
4. अभ्यासासाठी सुसज्ज अभ्यासिका
5. सर्व स्पर्धा परीक्षेची पुस्तके मोफत उपलब्ध
6. नियमित सराव चाचणी
7. लेखी सह मैदानी प्रशिक्षण.
8. वयक्तिक समुपदेशन

आपला प्रवेश आजच निश्चित करा....

👉 अधिक माहितीसाठी what's app group join करा.

https://chat.whatsapp.com/KivUlf21GWKBbu54tmQcXa?mode=wwt

👉 खालील blue link वर क्लिक करून Google form भरा
https://forms.gle/1qSHzuoPYxaZh8rM9

👉 संपर्क : 8369367095

पत्ता : पहिला मजला, रॉयल प्लाझा बिल्डिंग, मोरबा रोड, माणगाव.

Address

District Head Office : 1st Floor, Royal Plaza Building, Opposite SBI Bank, Morba Road, Mangaon
Mangaon
402104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिजाऊ मोफत पोलीस भरती, सरळसेवा व स्पर्धा परीक्षा अकॅडमी, रायगड विभाग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share