07/03/2026
🏆 इंग्लिश चॅम्पियन स्पर्धा - २०२६ 🏆
मंगळवेढा तालुक्यातील इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी स्पर्धा!
🏅 खास आकर्षण:
✅ प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला आकर्षक मेडल व प्रमाणपत्र! 🥇
✅ पहिल्या ३ क्रमांकांना ट्रॉफी + रोख रकमेचे कोर्सेस! 🎁
💰 प्रवेश फी: फक्त ५० ₹
🗓️ परीक्षा: २२ मार्च | सकाळी ११:३० वा.
📍 ठिकाण: हजारे गल्ली, सांगोला रोड, मंगळवेढा.
⏳ अंतिम तारीख: २० मार्च
📲 प्रवेशासाठी आजच कॉल/WhatsApp करा:
📞 9405900107 | 7720979609