छत्रपती शिवाजी विद्यालय, सोवेली ता. मंडनगड जि. रत्नागिरी

  • Home
  • India
  • Mandangad
  • छत्रपती शिवाजी विद्यालय, सोवेली ता. मंडनगड जि. रत्नागिरी

छत्रपती शिवाजी विद्यालय, सोवेली ता. मंडनगड जि. रत्नागिरी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद

10/04/2026
02/03/2026

*रयत शिक्षण संस्थेचे, छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली च्या 2 विद्यार्थ्यांची *इन्स्पायर अवॉर्ड 2025-26 या वर्षाच्या नामांकनासाठी निवड
🏆🏅🎖️🎖️🏆🏆
1) तेजस्विनी संतोष म्हसकर 10वी

2) देवयानी दीपक पांढरे 8 वी
यांची इन्स्पायर अवॉर्ड 2025-26 या वर्षाच्या नामांकनासाठी निवड झाली आहे.
* दोघींचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा*
💐💐💐💐💐💐💐💐💐
यासाठी विज्ञान शिक्षिका मोहित मॅडम याचे मार्गदर्शन लाभले.

मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,स्कूल कमिटी, माजी विद्यार्थी संघ,शिक्षक पालक व विद्यार्थी यांचे तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐

आज स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. अविनाश पांडुरंग दळवी यांनी शाळेची गरज पाहता शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी  क्...
25/02/2026

आज स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. अविनाश पांडुरंग दळवी यांनी शाळेची गरज पाहता शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रिकेट साहित्य भेट दिले.
या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेततर आणि विद्यार्थी यांचे कडून खूप खूप आभार 🙏🙏🙏

24/02/2026

🏆🏆💐अभिनंदन अभिनंदन 🏆🏆💐
छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली चे NMMS परीक्षेत उत्तुंग भरारी💐💐💐
NMMS परीक्षेत पास विद्यार्थी
1) सक्षम उदय गोसावी
2) घाणेकर श्रेयश शरद
3)पांढरे देवयानी दीपक
4) दळवी आराध्य जनार्दन
5) यादव आर्या नंदकुमार
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐
शुभेच्छुक - मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, सदस्य शाळा व्यवस्थापन, सदस्य स्थानिक स्कूल कमिटी..

77 व्या प्रजासत्ताक दिनातील काही क्षणचित्रे
26/01/2026

77 व्या प्रजासत्ताक दिनातील काही क्षणचित्रे

https://youtu.be/iRm0NmmtKOE?si=dFDLjOV8OyeiVzW_छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली मध्ये 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एरो...
26/01/2026

https://youtu.be/iRm0NmmtKOE?si=dFDLjOV8OyeiVzW_

छत्रपती शिवाजी विद्यालय सोवेली मध्ये 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एरोबिक्स कवायत आणि मानवी मनोरे यांचे सादरीकरण करण्यात आले

कवायत संचलन

हार्दिक शुभेच्छा
22/01/2026

हार्दिक शुभेच्छा

वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा
10/01/2026

वार्षिक शालेय क्रीडा स्पर्धा

21/12/2025

Address

AT POST SOVELI, TAL MANDANGAD DIST RATNAGIRI
Mandangad
415203

Telephone

+919552253075

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती शिवाजी विद्यालय, सोवेली ता. मंडनगड जि. रत्नागिरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category