Maharana Pratap Career Academy

Maharana Pratap Career Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Maharana Pratap Career Academy, Education, Manchar.

Hdfc बँकेच्या वर .. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मंचर ता.आंबेगाव जि पुणे7020521901Ganesh Shinde sir
24/10/2020

Hdfc बँकेच्या वर .. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स मंचर ता.आंबेगाव जि पुणे
7020521901
Ganesh Shinde sir

मंचर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा.सागर जी गायकवाड साहेब Sagar Gaikwad आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छ...
13/08/2019

मंचर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा.सागर जी गायकवाड साहेब Sagar Gaikwad आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..🎂🎂💐💐

04/06/2019

*12वी पास सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन......* 💐

🤔 *आता पुढे काय ?* 🤔

*सैन्य भरतीतील तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत.*

💯 *"हमखास यशाचा यशोदीप पॅटर्न"* 💯

*आमची वैशिष्ट्ये-*
🎯 *१)*आजपर्यंत हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत*
🎯*2) *संपूर्ण निवासी प्रशिक्षण वर्ग*
🎯*3) *फिजिकल व लेखीसाठी तज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन*
🎯*4) *प्रत्येक भरती विषयी मेसेज अलर्ट सुविधा*
🎯*5) *शारिरीक तंदुरुस्तीसोबत*
*संस्कारशील मार्गदर्शनाची परंपरा*
🎯*6) *प्रत्येक विद्यार्थ्यांकडून त्यांच्या आवडत्या करिअर क्षेत्रात करिअर करण्यासाठी पूर्ण संधी.*
🎯👮 *हे सर्व एकाच छताखाली आणि अगदी माफक फी मध्ये फक्त आमच्याकडेच......*
*चला तर मग...*
*आजच आपले ऍडमिशन निश्चित करा* 👮🎯

अधिक माहितीसाठी:
*संपर्क:-*
*महाराणा प्रताप करीअर अकॅडमी*

शिवगिरी मंगल कार्यालयासमोर , महाराणा खानावळ शेजारी
संचालक प्रा.गणेश शिंदे सर (Msc.physics)
(7020521901)
( ऑफिस वेळ-स.9ते 5)

(ऑनलाईन फाॅर्म भरून मिळेल.)

*कृपया संदेश नक्की पूढे पाठवा.*
🙏 _please forward kra._

महाराणा प्रताप अकॅडमी चे विद्यार्थी व  क्रीडा संकुल आंबेगाव तालुक्याच्या मैदानावरील ‘उसेन बोल्ट'(11.50से)..कु. हर्षल चंद...
31/05/2019

महाराणा प्रताप अकॅडमी चे विद्यार्थी व क्रीडा संकुल आंबेगाव तालुक्याच्या मैदानावरील ‘उसेन बोल्ट'(11.50से)..
कु. हर्षल चंद्रकांत वर्पे Harshal Varpeआपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..
शुभेच्छूक- महाराणा प्रताप अकॅडमी मंचर..
7020521901
7249859018
7028609018

Happie birthday Homeguard Madam
17/05/2019

Happie birthday Homeguard Madam

17/05/2019
महाराणा प्रताप अकॅडमी ची विद्यार्थीनी व रायगड पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस कु. नीलम मनकर मॅडम Nilam Man...
16/05/2019

महाराणा प्रताप अकॅडमी ची विद्यार्थीनी व रायगड पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस कु. नीलम मनकर मॅडम Nilam Mankar आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐🎂🎂

Visit to Maharana pratap academy for Your better future..
16/05/2019

Visit to Maharana pratap academy for Your better future..

Bhavpurn shraddhanjali
08/05/2019

Bhavpurn shraddhanjali

Address

Manchar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharana Pratap Career Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category