22/03/2023
गुढीपाडव्याला सुरु होणाऱ्या ह्या नवं वर्षी करा एक नवी सुरवात Gurukul Engineering Academy च्या सोबतीने. कारण आम्ही घेऊन आलो आहोत सर्व कोर्सेस वरती चक्कं २५% ची सूट. मग वाट कसली बघताय ? ह्या सवलतीची किंमतीत कोणत्याही कोर्सला प्रवेश घ्या आणि करा नवं वर्षाची सुरवात.