"s k p college malvan "स. का . पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय,मालवण

  • Home
  • India
  • Malvan
  • "s k p college malvan "स. का . पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय,मालवण
महाविद्यालयाच्या 2003 - 04 मधील कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयाला सदिच्छा भेट देवून गत आठवणींना उजाळा दिला.
14/05/2025

महाविद्यालयाच्या 2003 - 04 मधील कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयाला सदिच्छा भेट देवून गत आठवणींना उजाळा दिला.

https://youtu.be/rzAtEjqXwiM?si=TFXAyzMn7PgOGfn2
09/05/2025

https://youtu.be/rzAtEjqXwiM?si=TFXAyzMn7PgOGfn2

वय कोवळे उन्हाचे ही कलाकृती स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण च्या हिरक महोत्सवात माजी विद्यार्थी स्नेहस.....

06/05/2025

कॉलेजच्या काचपेटीत तुमच्या नावाचं पत्र कधी लागलं होतं कां?
लागलं असेल तर द्या त्या आठवणींना उजाळा.

महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सलोनी पांडुरंग धुरी हिने पुणे येथे संपन्न झालेल्या 8 व्या राष्ट्रीय जादू परिषद मध्ये आपल...
05/05/2025

महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सलोनी पांडुरंग धुरी हिने पुणे येथे संपन्न झालेल्या 8 व्या राष्ट्रीय जादू परिषद मध्ये आपली जादू सादर करून द्वितीय क्रमांक पटकवला.

बारावा स्मृतिदिन 🙏
02/05/2025

बारावा स्मृतिदिन 🙏

कॉलेजच्या  गॅदरिंगमध्ये एखादी भुमिका करायची आणि त्या  कलाकाराने आठवडाभर त्याच भूमिकेच्या धुंदीत राहायचं हे चित्र आपण नेह...
30/04/2025

कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये एखादी भुमिका करायची आणि त्या कलाकाराने आठवडाभर त्याच भूमिकेच्या धुंदीत राहायचं हे चित्र आपण नेहमी पाहतो.. पण पहिल्यांदाच कथासुत्रधाराने तिन भितींच्या नाटकात चौथ्या भिंतीला ओढून रंगमंचावर आणलं आणि मेकअप काढून निघून तो निघून गेला.. आज सारेच प्रेक्षक त्या कथानाट्यात आपली भूमिका शोधतायत..लक्षात राहण्यासारखा हा निनावी प्रयोग का चर्चिला जातोय, नेमकं वय कोवळे उन्हाचे या कलाकृतीने काय जादू केलीय हे सांगतायत आपल्या कॉलेजचे माजी विद्यार्थी श्री सुयोग पंडित..

29/04/2025

#कॉलेज_मधला_आरसा

अनेक पिढ्यांच्या भाव - भावनांचा, सुख -दुःखाचा साक्षीदार.
एकदा कॉलेज मध्ये जाऊन नक्की डोकावून या.

29/04/2025

माजी विद्यार्थी Kaviraj Sadanand Sandhya Malandkar यांनी माजी विद्यार्थी स्नेहसंमेलना दरम्यान भावनांनी आटोकाठ भरलेली एक सुंदर कविता सादर केली

28/04/2025

ोवळे_उन्हाचे.....

कॉलेज जीवनात जुळलेल्या सगळ्याच प्रेमकथा यशस्वी होतातच असं नाही, परंतु ज्यांचं प्रेम यशस्वी होतं त्यांची संसारवेल उत्तरोत्तर बहरत जाते.
अशाच बहरलेल्या संसार वेलींचा सोहळा ऋषी देसाईंनी आपल्या कार्यक्रमातून साजरा केला.ज्याचं नाव होतं " वय कोवळे उन्हाचे "...
उपस्थित प्रत्येक माजी विद्यार्थाने ऋषी देसाईंच्या या संकल्पनेला उभं राहून दाद दिली.

Address

Malvan
416606

Alerts

Be the first to know and let us send you an email when "s k p college malvan "स. का . पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय,मालवण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to "s k p college malvan "स. का . पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय,मालवण:

Shortcuts

Share

Category