11/02/2026
सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून घराघरात पोहोचलेले, आपल्या अप्रतिम विनोदशैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे विनोदवीर श्री. हेमंत पाटील येत आहेत आपल्याला भेटायला!
हास्य, करमणूक आणि आनंदाची मेजवानी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा! 🎭✨
आपल्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सुवर्णक्षणी त्यांची खास उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.
📍 ठिकाण: गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्यू. सायन्स कॉलेज, मालपूर
📅 दिनांक: १२ फेब्रुवारी २०२६
🕕 वेळ: सायं. ६:०० वाजता
चला, हसत-खेळत आनंदाचा हा सोहळा एकत्र साजरा करूया!