14/08/2024
हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय
दिनांक 14 ऑगस्ट 2024
वार बुधवार
मलकापूर शिक्षण समितीचे संचालक माननीय श्री शक्तीसिंह राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत सकाळी तिरंगा रॅली काढण्यात आली, ध्वजारोहणानंतर तिरंगा शपथ घेण्यात आली.