Shree Shahu Classes

Shree Shahu Classes Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Shahu Classes, Education, kumbhar galli, Malkapur.

03/07/2022
DISPLACEMENT REACTION
30/01/2022

DISPLACEMENT REACTION

अनाथांची माय..🙏पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏😑राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या सामाजिक क...
05/01/2022

अनाथांची माय..🙏
पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏😑

राज्यामध्येच नव्हे तर संपूर्ण देशात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या, अवघं आयुष्य अनाथांच्या सेवेमध्ये झिजवणाऱ्या 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज निधन झालं. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांना नुकताच 2021 सालचा पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता.

मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं.
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती.
१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.
येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते.

त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

15/10/2021

*☘ सोन घ्या आणि सोन्यासारखे रहा☘*

*माझ्याकडून व माझ्या* *परिवाराकडून,तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या* *हार्दिक शुभेच्छा देतो...हा दसरा तुम्हाला* *आनंदाचा, भरभराटीचा, वैभवाचा,आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच सद्गुरू* *चरणी प्रार्थना…!!!*
*🙏🙏🙏🙏*

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षानी ऑलिम्पिक मध्ये पटकावले कांस्य पदक
05/08/2021

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षानी ऑलिम्पिक मध्ये पटकावले कांस्य पदक

Address

Kumbhar Galli
Malkapur
415101

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919764189583

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Shahu Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category