All About FPO

All About FPO किसान उत्पादक कंपनी शुरू करने से लेकर विस्तार करने तक सभी मार्गदर्शन एक ही स्थान पर _8329694425

कोर्स के फायदे.

कृषि भारत का एक प्रमुख व्यवसाय है. लगभग हर क्षेत्र कृषि से जुड़ा है जैसे की एफएमसीजी, रिटेल, एग्री बिजनेस, फर्टिलाइजर्स और बहोत कुछ. इन सभी क्षेत्रों से जुड़े सभी व्यवसाई, कर्मचारी, पेशेवर, सरकारी अधिकारी, विद्यार्थी इनको भूतल से जुड़ी व्यवस्थाएं, मूल्य श्रृंखलाए, कृषि मार्केट, मंडिया इनका ज्ञान होना जरूरी है. इस कोर्स में आपको किसान उत्पादक कम्पनी (FPO) के संदर्भ में इन सभी चीजो

ं का ज्ञान एवं व्यावहारिक जानकारी प्राप्त होगी.

साथ ही १०००० FPO प्रोग्राम अन्तर्गत, देश भर में हर ब्लॉक में एक इस हिसाब से १०००० किसान उत्पादक कम्पनीया बनाई जानी है. इस विस्तृत काम के लिए अनेक गैर सरकारी संस्थाओं को सूचीबद्ध एवं अनुबंधित किया गया है. इन संस्थाओं को नजदीकी भविष्य में उत्पादक कम्पनी का ज्ञान होने वाले युवाओं की जरूरत होगी ताकि FPO सही ढंग से बन सके और प्रगति कर सकें

यह चीज भी समझने लायक है की, प्रगति पथ पर काम करने वाले FPO को भी स्टाफ की जरूरत होगी जो उनका कृषि, वित्त, टेक्नोलॉजी, मार्केटिंग आधारित कामकाज कर सके.

इस संदर्भ में यह कोर्स बहुत उपयुक्त है जो आपको डायरेक्ट जॉब मार्केट और कृषि क्षेत्र से जुड़े सभी सेक्टर्स से लिंक कर सकता है.
अभी आवेदन करे https://forms.gle/CjgnsbiaowAndCc88

Candidates interested in building Social Enterprises - Scan to Apply
02/07/2026

Candidates interested in building Social Enterprises - Scan to Apply

26/06/2026

जय सरदार पशु आहार आपल्या जनावरांसाठी दर्जेदार...

शेळी पालन व्यवसाय मधील अडचणी वर उपाय...Goat special feed
24/06/2026

शेळी पालन व्यवसाय मधील अडचणी वर उपाय...

Goat special feed

16/06/2026

शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम 🐐

जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी लि. आणि कृषी विकास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय अनिवासी शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी!

📅 प्रशिक्षण दिनांक: 22 व 23 जून
📍 स्थळ: संताजी नगर, बोदवड रोड, मलकापूर, जि. बुलढाणा

💰 प्रशिक्षण शुल्क: फक्त ₹1000/-
🏠 निवासी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध
📜 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल

💡 प्रशिक्षणाचे फायदे:
✔️ आधुनिक शेळीपालन तंत्रज्ञानाची माहिती
✔️ कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे
✔️ रोग नियंत्रण व व्यवस्थापन
✔️ शेळीपालन व्यवसायातून उत्पन्न वाढविण्याचे मार्ग
✔️ तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष अनुभव

📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:

📱 9834819266

🌐 Website:
www.jaysardarfpc.com

🎯 कोण सहभागी होऊ शकतात?
👨‍🌾 शेतकरी
👩‍🌾 महिला बचत गट
👨 युवक व बेरोजगार
🐐 शेळीपालन सुरू करू इच्छिणारे उद्योजक
🏡 ग्रामीण भागातील स्वयंरोजगार इच्छुक

⚡ मर्यादित जागा उपलब्ध!
आजच आपली नोंदणी निश्चित करा.
QR Code स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करा व सहभाग नोंदवा.

*सोबतच दिलेल्या गुगल फ्रॉम मध्ये माहिती भरा*

📢 “शेळीपालन शिका – स्वतःचा व्यवसाय उभारा – आर्थिक प्रगती साधा

⚠️ मर्यादित जागा उपलब्ध! आपली नोंदणी आजच निश्चित करा.

📢 हा संदेश जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. 🙏

शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम 🐐🌟 व्यवसाय, विकास आणि वाढ – शेळीपालनासोबत यशाची वाट! 🌟जय सरदार शेतकरी उत्पादक कं...
13/06/2026

शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम 🐐

🌟 व्यवसाय, विकास आणि वाढ – शेळीपालनासोबत यशाची वाट! 🌟

जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी लि. आणि कृषी विकास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 2 दिवसीय अनिवासी शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची सुवर्णसंधी!

📅 प्रशिक्षण दिनांक: 22 व 23 जून
📍 स्थळ: संताजी नगर, बोदवड रोड, मलकापूर, जि. बुलढाणा

💰 प्रशिक्षण शुल्क: फक्त ₹1000/-
🏠 निवासी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध
📜 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल

🎯 प्रशिक्षणातील प्रमुख विषय:
✅ शेळीपालनासंबंधी मूलभूत माहिती
✅ उत्कृष्ट जाती व निवारा व्यवस्थापन
✅ शेळी पोषण व व्यवस्थापन
✅ आहार व पोषण व्यवस्थापन
✅ प्रजनन व्यवस्थापन
✅ किडी व परजीवी नियंत्रण
✅ आर्थिक नियोजन
✅ शासन योजना व अनुदान माहिती

💡 प्रशिक्षणाचे फायदे:
✔️ आधुनिक शेळीपालन तंत्रज्ञानाची माहिती
✔️ कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे
✔️ रोग नियंत्रण व व्यवस्थापन
✔️ शेळीपालन व्यवसायातून उत्पन्न वाढविण्याचे मार्ग
✔️ तज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष अनुभव

📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:

📱 9834819266

🌐 Website:
www.jaysardarfpc.com

🎯 कोण सहभागी होऊ शकतात?
👨‍🌾 शेतकरी
👩‍🌾 महिला बचत गट
👨 युवक व बेरोजगार
🐐 शेळीपालन सुरू करू इच्छिणारे उद्योजक
🏡 ग्रामीण भागातील स्वयंरोजगार इच्छुक

⚡ मर्यादित जागा उपलब्ध!
आजच आपली नोंदणी निश्चित करा.
QR Code स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करा व सहभाग नोंदवा.

*सोबतच दिलेल्या गुगल फ्रॉम मध्ये माहिती भरा*

https://forms.gle/DDPUtEEkWk6n8uiXA

📢 “शेळीपालन शिका – स्वतःचा व्यवसाय उभारा – आर्थिक प्रगती साधा

⚠️ मर्यादित जागा उपलब्ध! आपली नोंदणी आजच निश्चित करा.

📢 हा संदेश जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. 🙏

🐐🌿 **शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी संपन्न!** 🌿🐐📅 दिनांक **१० जून ते ११ जून २०२६** दरम्यान **जय सरदार शे...
12/06/2026

🐐🌿 **शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी संपन्न!** 🌿🐐

📅 दिनांक **१० जून ते ११ जून २०२६** दरम्यान **जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी लि.** यांच्या वतीने व **कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर** यांच्या तांत्रिक सहकार्याने आयोजित **दोन दिवसीय शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम** उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

या प्रशिक्षणामध्ये सहभागी शेतकरी, युवक-युवती व उद्योजकांना आधुनिक शेळीपालन तंत्रज्ञान, शेळ्यांचे संगोपन, संतुलित आहार व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना, लसीकरण, आर्थिक नियोजन, व्यवसाय व्यवस्थापन तसेच शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

🎥 व्हिडिओ सादरीकरणे
📊 आर्थिक ताळेबंद व नफा-तोटा विश्लेषण
💰 बँक कर्ज व शासकीय योजनांची माहिती
👨‍🏫 तज्ज्ञांचे मार्गदर्शन
📜 प्रशिक्षण पूर्णता प्रमाणपत्र

या प्रशिक्षणास परिसरातील अनेक शेतकरी, युवक-युवती आणि उद्योजकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सहभागींच्या शंकांचे निरसन करून शेळीपालन व्यवसायातील संधी व यशस्वी उद्योग उभारणीबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

🌱 **"शास्त्रीय शेळीपालन – समृद्ध शेतकरी"**
🐐 **"शेळीपालन हा केवळ जोडधंदा नसून एक फायदेशीर उद्योग आहे."**

🙏 **जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी लि.** व **कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था, मलकापूर** तर्फे प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी, तज्ज्ञ व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

📢 **तुम्हालाही शेळीपालन, FPO/FPC, कृषी व्यवसाय व्यवस्थापन किंवा इतर कृषीपूरक विषयांवरील प्रशिक्षण आयोजित करायचे असल्यास आजच संपर्क साधा.**

📞 **संपर्क: 9834819266**

✅ **पुढील बॅचसाठी आपले नाव नोंदवा आणि आधुनिक शेती व कृषी व्यवसायाच्या नव्या संधींचा लाभ घ्या!**

🚜 We Are Hiring – Sales ManagerFor Agriculture Equipments & Renewable Energy Products📌 Responsibilities:Develop and mana...
30/05/2026

🚜 We Are Hiring – Sales Manager

For Agriculture Equipments & Renewable Energy Products

📌 Responsibilities:

Develop and manage dealer network
Execute sales of agri equipments
Promote decentralized renewable energy products
Build market presence across assigned territory

🎓 Qualification: Any Graduate
💼 Experience: Minimum 2 Years in Sales/Marketing

📍 Location: Malkapur
🌍 Working Area: Akola | Buldhana | Jalgaon

Please fill your information in below form or contact

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeGSn0-L-bHzZwWyn8suJCeNZR0RRsyV6oaVoTGJTDPfSCzBA/viewform?usp=dialog

📞 Contact:
Ecorich Vibes LLP
Santaji Nagar, Bodvad Road, Malkapur
Mob: 9545755200

🐐🌿 शेळीपालनातून लाखोंची कमाई करण्याची सुवर्णसंधी! 🌿🐐आजच्या काळात शेळीपालन हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय ठरत...
28/05/2026

🐐🌿 शेळीपालनातून लाखोंची कमाई करण्याची सुवर्णसंधी! 🌿🐐

आजच्या काळात शेळीपालन हा कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारा व्यवसाय ठरत आहे.
योग्य व्यवस्थापन, वैज्ञानिक माहिती आणि बाजारपेठेचे ज्ञान असल्यास शेळीपालनातून उत्तम उत्पन्न मिळू शकते.

याच उद्देशाने जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनी लि. आयोजित करत आहे —

🎓 “शेळीपालन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम”
👉 व्यावसायिक शेळीपालनाकडे एक भक्कम पाऊल!

━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्ये
━━━━━━━━━━━━━━━━━━
✅ प्रात्यक्षिक
✅ अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन
✅ कमी खर्चात जास्त उत्पादनाचे तंत्र
✅ शेळ्यांच्या जाती निवड ते विक्रीपर्यंत संपूर्ण माहिती
✅ नवीन उद्योजकांसाठी व्यवसाय नियोजन
✅ प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर अधिकृत प्रमाणपत्र

🎁 विशेष आकर्षण 🎁
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रत्येक सहभागीला
🐐 25kg Goat Feed Sack पूर्णपणे मोफत!

━━━━━━━━━━━━━━━━━━
📚 प्रशिक्षणामध्ये समाविष्ट विषय
━━━━━━━━━━━━━━━━━━
✔️ शेळीपालन व्यवसायाची मूलभूत माहिती
✔️ उन्नत जातींची निवड व व्यवस्थापन
✔️ निवारा व्यवस्थापन व शेड डिझाईन
✔️ शेळी आहार व पोषण व्यवस्थापन
✔️ हिरवा चारा नियोजन
✔️ रोग नियंत्रण व लसीकरण
✔️ प्रजनन व्यवस्थापन
✔️ किडी व परजीवी नियंत्रण
✔️ शेळीपालनातील आर्थिक नियोजन
✔️ बाजारपेठ व विक्री व्यवस्थापन
✔️ व्यावसायिक शेळीपालन मॉडेल

━━━━━━━━━━━━━━━━━━
💰 प्रशिक्षण शुल्क: फक्त ₹1000/-
━━━━━━━━━━━━━━━━━━

📍 प्रशिक्षण स्थळ:
गट नं. 54, नाफडे फार्म, भोटेक,
ता. मोताळा, जि. बुलढाणा – 443103

📞 नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:
📱 9767392790
📱 9834819266

🌐 Website:
Jay Sardar FPC Official Website

🎯 कोण सहभागी होऊ शकतात?
👨‍🌾 शेतकरी
👩‍🌾 महिला बचत गट
👨 युवक व बेरोजगार
🐐 शेळीपालन सुरू करू इच्छिणारे उद्योजक
🏡 ग्रामीण भागातील स्वयंरोजगार इच्छुक

⚡ मर्यादित जागा उपलब्ध!
आजच आपली नोंदणी निश्चित करा.
QR Code स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करा व सहभाग नोंदवा.

*सोबतच दिलेल्या गुगल फ्रॉम मध्ये माहिती भरा*

https://forms.gle/DDPUtEEkWk6n8uiXA

📢 “शेळीपालन शिका – स्वतःचा व्यवसाय उभारा – आर्थिक प्रगती साधा

"नवयुगाची ज्ञानमाला"विषय_ ग्रामीण विकासविषय तज्ञ_अमित नाफडे मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थ...
22/05/2026

"नवयुगाची ज्ञानमाला"
विषय_ ग्रामीण विकास
विषय तज्ञ_अमित नाफडे
मुख्य कार्यकारी अधिकारी कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था
जॉईन करण्यासाठी_डाउनलोड विद्यावाणी ऑनलाइन रेडिओ (Play store)

Address

Santaji Nagar, Bodwad Road, Malkapur
Buldana
443101

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918329694425

Alerts

Be the first to know and let us send you an email when All About FPO posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to All About FPO:

Shortcuts

Share