09/05/2026
आमच्या गणेश सेवा मंडळ संचालित, चंद्रभागा विद्यामंदिर शाळेत आर्च फाउंडेशन तर्फे दिनांक07/05/2026 ते 09/05/2026 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शनिवार दिनांक 09/05/2026 रोजी शिबिराचा तिसरा दिवस. आज आर्च फाउंडेशनचे प्रतिनिधी श्री.विवेक बोरा सर आणि श्रीम.जिविका दरेकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पाण्यापासून ऊर्जा निर्मिती व पवनचक्की या सारख्या महत्त्वाच्या जीवन कौशल्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकाद्वारे दिले.