30/07/2024
माजी विद्यार्थ्यांना नम्र निवेदन!
सरस्वती मंदिरच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आमच्या शाळेला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या विशेष प्रसंगी शाळेतर्फे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उत्सवात सर्व माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्यासाठी एक विशेष Telegram चॅनल तयार करण्यात आले आहे.
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चैनल जॉईन करू शकता.
https://t.me/shardotsav2024
या चॅनलमध्ये विविध कार्यक्रमांच्या आयोजनासंबंधी सर्व सूचना दिल्या जातील. आपण सर्वांनी ग्रुपमध्ये सामील होण्याची विनंती आहे, जेणेकरून आपणास कार्यक्रमांच्या सर्व ताज्या घडामोडींची माहिती मिळेल आणि आपण त्यात सहभागी होऊ शकाल.
तसेच, आपण जर कुठल्याही माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात असाल तर कृपया हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून अधिकाधिक माजी विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी होऊ शकतील.
धन्यवाद 🙏🏾💐
19/01/2024
आपल्या शाळेच्या कॅन्टीन चे मालक गणेश कामथ ह्याचे अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झाले.....
त्याच्या कॅन्टीन मध्ये खाल्लेले सर्व पदार्थ आणि विशेषतः मिसळपाव! म्हणजे आपल्या आयुष्याची एक चवदार, न विसरता येण्या जोगी आठवण आहे🙏🙏🙏🙏
त्याचा नेहमीचा हसरा चेहरा...!
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐
26/05/2022
सगळेच विषय सांभाळणारी वही "रफ" म्हणून ओळखली जाते, तिला ना सुंदर बाइंडिंग असते ना सुंदर कव्हर.
कुटुंबातील जबाबदार व्यक्तींची पण तीच अवस्था असते.
21/02/2021
Knowledge isn't free. You have to pay attention. 🧠
20/02/2021
If you cannot explain something in simple terms, you don't understand it. The best way to learn is to teach.
The ultimate test of your knowledge is your ability to convey it to another. 🧠
20/02/2021
Equations that changed the world. 🧠
19/02/2021
isn't about the ability to and repeat, in which people to pass , but nobody knows anything.
It is the ability to from , to , solve , and use our to to new . 🧠
17/02/2021
Education system ! Do you agree ?
16/02/2021
Life is not about being better than someone else. It's about being better than you used to be and discovering who you truly are.
16/02/2021
The best teachers are not the ones who provide you all the answers. They're the ones who get deeply excited by the questions they cannot answer, the ones who teach how to question and doubt the things you learn. 🧠
16/02/2021
Things that Schools should teach: 🧠
• Being wrong is not a bad thing.
• It's Okay to question what you have been taught.
• Grades aren't as valuable as skills.
• Understanding is more important than memorization.
• Making mistakes is Okay. Learn from your mistakes.