12/10/2024
अधर्मावर धर्माचा विजय
असत्यावर सत्याचा विजय
वाईटावर चांगल्याचा विजय
पापावर पुण्याचा विजय
अत्याचारावर सद्गुणाचा विजय
क्रोधावर दया आणि क्षमा यांचा विजय
आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय
असा आहे “विजयादशमीचा” सण !
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!!
#दसरा2024 #विजयादशमी_सण #रावणाचा_नाश #धर्माची_विजयगाथा #सत्य_
#विजयादशमी2024 #दसरा_विजय #धर्म_सत्य #रावणवध #सणाचा_उत्सव