Dr. Babasaheb Ambedkar College, Mahad.

Dr. Babasaheb Ambedkar College, Mahad. FaceBook Original Page █║▌│█│║▌║││█║▌│║█║▌ © Official Page™ 2011 All Rights Reserved @ By NIKHIL .

By  रायगड महाड वार्ता
21/03/2022

By रायगड महाड वार्ता

कोरोना काळ प्रत्येकाला कठीण जात आहे... हातावर पोट असणाऱ्यांसाठी जास्तच.आज महाड मध्ये एक जोडपे प्लॅस्टिक्स च्या बोटल्स गो...
18/07/2020

कोरोना काळ प्रत्येकाला कठीण जात आहे... हातावर पोट असणाऱ्यांसाठी जास्तच.

आज महाड मध्ये एक जोडपे प्लॅस्टिक्स च्या बोटल्स गोळा करत होते त्यांच्या चेहऱ्यावर दमलेले भाव दिसत होते. एवढ्यात पावसाची छोटी सर आली आणि ते जोडपे शेड खाली गेले.. दमलेल्या त्याच्या बायकोने तिचे डोके अगदी सहज त्याच्या खांद्यावर ठेवले आणि डोळे मिटले..

जगण्याच्या सगळ्या व्याख्या आज मला स्पष्ट झाल्या.. अचानक मनात एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है..

हे गाणं आलं...
By Yogesh Gurav

Share Karych ka ?
26/06/2020

Share Karych ka ?

जाहीर निवेदन ...!!!Copyright रायगड महाड वार्ता
05/05/2020

जाहीर निवेदन ...!!!

Copyright रायगड महाड वार्ता

02/05/2020

Share करायला सांगाव लागनार का ?

30/04/2020

RIP 🪔

27/04/2020


कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काल 'जनता कर्फ्यू' सुरु होता. परंतु यामुळे तापलेल्या ऊन्हाने अशा दीनदुबळ्या लोक...
23/03/2020

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काल
'जनता कर्फ्यू' सुरु होता.
परंतु यामुळे तापलेल्या ऊन्हाने अशा दीनदुबळ्या लोकांचे हाल होत असताना पोलीस अधिकारी पाणी देताना।
- बीड पोलीस.
Copyright © www.Marathistars.com

MahadKeep supporting 🙏
22/03/2020

Mahad
Keep supporting 🙏

Koni sangel ka ha kuthla photo aahe ?
04/12/2019

Koni sangel ka ha kuthla photo aahe ?

Baryach divsane मित्राने ek photo pathvla :) Khup aathvni aahet ithe :( ti ह्याच रस्त्याने यायची :(F.Y.B.Sc
30/11/2019

Baryach divsane मित्राने ek photo pathvla :)
Khup aathvni aahet ithe :( ti ह्याच रस्त्याने यायची :(
F.Y.B.Sc

Address

Mahad
402301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb Ambedkar College, Mahad. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share