17/07/2026
राही मोफत आरोग्य शिबिरात 50 ग्रामस्थांना लाभ
रायगड आयुर्वेद हेल्थकेअर इन्स्टिट्यूट आणि रोटरी क्लब ऑफ रायगड फोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गांधारपाले ग्रामपंचायत कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर संपन्न झाले.
दि. 16 जुलै 2026 रोजी झालेल्या या शिबिरात 50 वयोवृद्ध महिला-पुरुषांनी तपासणीचा लाभ घेतला. सर्दी, ताप, सांधेदुखी, त्वचा विकारांसह इतर सर्वसाधारण आजारांवर अनुभवी डॉक्टरांनी मोफत तपासणी करून मोफत औषधे वाटप केली.
#आरोग्यशिबिर #मोफतआरोग्यतपासणी #आरोग्यसेवा #ग्रामस्थ #रायगड #गांधारपाले