Shri Nandikeshwar Vidyalaya,Atpost Uplai Bk Tq.Madha Dist.Solapur

  • Home
  • India
  • Madha
  • Shri Nandikeshwar Vidyalaya,Atpost Uplai Bk Tq.Madha Dist.Solapur

Shri Nandikeshwar Vidyalaya,Atpost Uplai Bk Tq.Madha Dist.Solapur Rayat ShikShan Sanstha It is a Government Aided Private School of Rayat Shikshan Sanstha Founded In 1967 in Solapur District

सस्नेह निमंत्रण
29/09/2023

सस्नेह निमंत्रण

आजचा दैनिक सकाळ
11/09/2023

आजचा दैनिक सकाळ

Congratulations
08/09/2023

Congratulations

27/07/2021
🌴🌳 *श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी.अध्यक्षा डॉ.निशिगंधा कोल्हे मॅडम यांच्या...
16/07/2021

🌴🌳 *श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी.अध्यक्षा डॉ.निशिगंधा कोल्हे मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण*🌴🌳
*रयत शिक्षण संस्थेच्या श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये आज सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी.अध्यक्षा डॉ. निशिगंधा कोल्हे मॅडम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. डॉ.निशिगंधा कोल्हे मॅडम व डॉ.प्रशांत कोल्हे सर यांनी विद्यालयासाठी विविध झाडांची रोपे दिली.विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला.यावेळी उपळाई बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख श्री दिगंबर काळे साहेब, विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री औदुंबर गायकवाड साहेब,स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य श्री भारत(आप्पा) घाडगे,उपळाई बुद्रुकचे माजी सरपंच आजिनाथ(आबा) बेडगे,श्री जाफरभाई आतार यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री शब्बीर तांबोळी सर यांनी केले.*

*दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२**मी... शब्बीर उस्मान तांबोळी**सहभाग घेतला असून आपण   माझा ...
10/07/2021

*दैनिक शिवस्वराज्य आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा २०२१-२०२२*

*मी... शब्बीर उस्मान तांबोळी*

*सहभाग घेतला असून आपण माझा निबंध पूर्ण वाचून तसेच* *View* *व* *Share* *करून मला ही स्पर्धा जिंकण्यास शुभेच्छा व आशीर्वाद द्यावे ही विनंती*...

*स्पर्धेचा निकाल हा सादरीकरणास मिळालेले views यावर अवलंबून आहे*...

*आपण वाचलेला निबंध ,आपली अनमोल अनमोल कमेंट मला या स्पर्धेत यशस्वी करण्यास निश्चित सहकार्य करेल ही आशा आहे*.....🙏🙏

*आपला नम्र*

*शब्बीर उस्मान तांबोळी*सहशिक्षक श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बु

*खालील लिंक वरून माझा निबंध ओपन करून पहा व आवडल्यास नक्की शेयर करा*

http://www.dainikshivswarajya.co.in/2021/07/blog-post_57.html

*प्लीज* *प्लीज* *प्लीज*
🙏🙏🙏 🙏🙏🙏
*लाईक करा, तुमची अनमोल कमेंट करा आणि शेअर करा*

dainik shivswarajya, Indlive news, Marathi News, Usa live, Usa live news, marathi stories

सकाळ चे पत्रकार गणेश गुंड व दिव्य मराठी चे पत्रकार संदीप शिंदे यांचे विद्यालयातर्फे आभार 💐💐
21/04/2021

सकाळ चे पत्रकार गणेश गुंड व दिव्य मराठी चे पत्रकार संदीप शिंदे यांचे विद्यालयातर्फे आभार 💐💐

72वा प्रजासत्ताक दिन विद्यालयात साजरा......
26/01/2021

72वा प्रजासत्ताक दिन विद्यालयात साजरा......

30/07/2020

*अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!*
*रयत शिक्षण संस्थेचे*, *श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक* या विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखत *एस.एस.सी परीक्षा* *मार्च 2020 मध्ये घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल *100%* इतका लागला असून *90%* पेक्षा जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी *15* आहेत. त्यांची टक्केवारी खालील प्रमाणे आहे.
विद्यालयात प्रथम तीन आलेले विद्यार्थी
*1) महाबोले ऋतूज संजय- 96.80*
*2) नकाते तनिष्क विश्वनाथ- 95.40*
*3) कु आखाडे प्रसन्ना रघुनाथ- 94.40*
इतर 90% पेक्षा जास्त
*4) कु.यादव नंदिनी गोविंदराव- 93.00*
*5) कु. बाबर धनश्री दत्तात्रय- 93.00*
*6) कु. काळे आरती भारत- 92.80*
*7) जाधव अभिषेक बाळासाहेब- 92.80*
*8) कु. शेटे समृद्धी काशिनाथ- 92.40*
*9) वाघमोडे अमोल अंकुश- 91.80*
*10) कु.सावंत अक्षता अनिल- 91.00%*
*11) शिंदे श्लोक शिवाजी-90.80*
*12) कु.रिकिबे स्वरांजली मकरंद-90.60%*
*13) कु.सावंत तन्वी सतिश-90.60*
*14) कु. शेटे सानिका सचिन-90.60*
*15) कु.मदने ऋतुजा नानासो-90.20*
यश संपादन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री औदुंबर गायकवाड,स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा व्यवस्थापन विकास समिती तसेच पंचक्रोशी ग्रामस्थ यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन.💐💐💐💐💐

29/07/2020

रयत शिक्षण संस्थेचे,श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूकचा निकाल 100% लागलेला आहे.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे, तसेच विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री औदुंबर गायकवाड साहेब, स्थानिक स्कूल कमिटी व शाळा व्यवस्थापन समिती यांचे उपळाई व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐

🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫उपळाई बुद्रुक आणि परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळामधील इयत्ता चौथी पास विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांना कळविण्यात...
16/06/2020

🏫🏫🏫🏫🏫🏫🏫🏫उपळाई बुद्रुक आणि परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळामधील इयत्ता चौथी पास विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांना कळविण्यात येते की, कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेचे, श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक आपल्या पाल्यांसाठी घेऊन येत आहे रयत ऑनलाइन एज्युकेशन उपक्रम.
📚📲📚📲📚📲📚📲 आमचे विद्यालय विद्यार्थ्यांचे आरोग्यहित लक्षात घेऊन, महाराष्ट्र शासनाचा शिक्षणाबाबत पुढील आदेश येईपर्यंत घरबसल्या विद्यार्थ्यासाठी सुरक्षित ऑनलाइन अभ्यासक्रम घेऊन येत आहे.
सदर ऑनलाइन अभ्यासक्रम या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा फायदा होण्यासाठी पालकांचे सहकार्य फार महत्त्वाचे आहे.📚📲
यासाठी आपल्या पाल्याचा इयत्ता पाचवीचा प्रवेश निश्चित करावा लागेल
https://forms.gle/2hK9FmdDcFGyhX5m8. 👆👆आपल्या पाल्याचा इयत्ता पाचवी वर्गाचा प्रवेश फॉर्म ऑनलाइन लिंक वर भरून त्याचा प्रवेश निश्चित करावा. 📋🖊️ अथवा फोनवर पण प्रवेश निश्चित केला जाईल. खालील फोन नंबर वरती संपर्क साधावा.
श्री औदुंबर गायकवाड सर मुख्याध्यापक-9421064915
श्री शब्बीर तांबोळी सर-9657687866
श्री ललित शेंडे सर- 8600314555
श्री मुकुंद गायकवाड सर-9405357074
आपल्या पाल्याचा इयत्ता पाचवीचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर आपल्याला शाळेमार्फत ऑनलाइन लिंक देण्यात येईल. या लिंकद्वारे आपल्या पाल्याचा पुढील ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू होईल.

श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रूक
मुख्याध्यापक

रयत शिक्षण संस्थेचे ,श्री नंदिकेश्वर विद्यालय,उपळाई बु !!ता.माढा.जि.सोलापूर

Address

Madha
413209

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 7:30am - 11:45pm

Telephone

02183244060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Nandikeshwar Vidyalaya,Atpost Uplai Bk Tq.Madha Dist.Solapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Nandikeshwar Vidyalaya,Atpost Uplai Bk Tq.Madha Dist.Solapur:

Shortcuts

Share

Category